ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2025 | शनिवार
1) सावरणाऱ्या मराठवाड्याला रात्रभर पावसाने झोडपले, दिवसभरही पावसाची रिपरिप, पुढचे 4 दिवस धोक्याचे https://tinyurl.com/3hrpv5sr मुंबई, पुण्यासह ठाण्यात दोन दिवस अतिमुसळधारेचा इशारा; आठवडाभरात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दुप्पट पाऊस, हवामान विभागाच्या अलर्टने चिंता वाढली https://tinyurl.com/5bn88u4u ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन सकारात्मक, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील https://tinyurl.com/5n67tfce
2) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM केअर फंडातून शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी, महाराष्ट्रातून मोठा पैसा त्यात, उद्धव ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/4bc7brds देवेंद्र फडणवीस आधी राज्य करायला शिका, तुम्ही काय शेणं खाताय ते बोला, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yb8t7sh4 ऐन अतिवृष्टीच्या काळात मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया सेठी यांची बदली; काँग्रेसची सरकारवर टीका https://tinyurl.com/yhycd7t2
3) मराठवाड्यात रात्रभर पावसाचं थैमान! पिके कमरेएवढ्या पाण्यापर्यंत तरंगतायत, शाळांना तळ्याचं स्वरूप https://tinyurl.com/ycyr825d पुरानं गेलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यास गेला, शॉक लागून तरुणाचा मृत्यू, जालन्यात हळहळ https://tinyurl.com/4c64v3pr
4) अहिल्यानगरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या कारवर जमावाचा काठ्यांनी हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल https://tinyurl.com/282pr8bz आमचा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत कसा पोहोचेल आणि मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर कसा रद्द होईल हे महत्त्वाचं, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य https://tinyurl.com/4xv4f848
5) कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच पाहिजे, सरन्यायाधीश भूषण गवईंचं नाशिकमध्ये वक्तव्य https://tinyurl.com/5n6kf259
6) नाशिकमध्ये फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं, शरीरसुखाची मागणी; पिस्तुलाचा धाक दाखवत पैसेही लुटले https://tinyurl.com/mw7tj3me प्रेमप्रकरणातून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, 11 व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन धक्कादायक घटनेनं डोंबिवली हादरलं https://tinyurl.com/46wsk9fw
7) हरियाणातील गुरुग्राममध्ये भीषण अपघात, डिव्हायडरला धडक देत भरधाव थार उलटली, दोन तरुण आणि तीन तरुणींचा मृत्यू; मृतांमध्ये न्यायाधीशांची मुलगी https://tinyurl.com/yzscptyz
8) साताऱ्यात सर्पदंशामुळं चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तत्काळ आरोग्य सेवा न मिळाल्याने झाला मृत्यू https://tinyurl.com/3prkpa2e
9) तिच्या ब्रशने दात घासतो, तिच्या ब्लँकेटमध्ये झोपतो.. कांटा लगा गर्ल फेम शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर अभिनेता पराग त्यागीनं जपून ठेवल्या आठवणी https://tinyurl.com/5fwnxvayमुंबई, पुण्यातील मराठी कलाकारांनो मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना मदत करा, आमदार अमोल मिटकरींची कलाकारांना भावनिक साद https://tinyurl.com/3txrynhh
10) उद्या तब्बल 41 वर्षांनी भारत-पाकिस्तान आशिया कप फायनलममध्ये भिडणार, 4 फॅक्टर ठरणार निर्णायक; दुबईचा इतिहास कोणाच्या बाजूनं? https://tinyurl.com/2ysj7mhf देशभक्त सोनम वांगचुक यांना अटक करताय आणि पाकिस्तानसोबत निर्लज्जासारखी मॅच खेळताय, हीच का तुमची देशभक्ती? उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/mrnx9htc
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w