ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
1) नगरपालिका मतदानाची शेवटची वेळ बदलली, 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार https://tinyurl.com/y7kp979w निवडणूक यादीतील सर्वात मोठा घोळ, मनसेचे नेते मनीष धुरींच्या फोटोसमोर बंगाली नाव, बहिणीचा धर्म बदलला, कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा https://tinyurl.com/47uvsusj
2) सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये वाद पेटला, शिवसेना आमदार निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशननंतर भाजपचे मंत्री नितेश राणे भडकले, हमाम में सब नंगे है, आमच्या पक्षाची बदनामी करू नका, नितेश राणेंचा इशारा https://tinyurl.com/2s4y4jkh एखाद्याच्या घरात थेट जाऊन बेडरुमपर्यंत स्टिंग ऑपरेशन करणे योग्य नाही, निलेश राणेंच्या आरोपावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/4hzn6wdh
3) मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांवर हल्लाबोल https://tinyurl.com/bdc826yb अजित पवारांच्या मलकापूर येथील प्रचार सभेला चक्क शासकीय आशा व अंगणवाडी सेविकांची हजेरी; गट प्रवर्तकाकडूनच WhatsAppवर मॅसेज; अद्याप कारवाई नाही https://tinyurl.com/3zdu65k7
4) उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ जात घेतली राज ठाकरेंची भेट, आगामी निवडणुकांवर चर्चा झाल्याची माहिती, राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/azrt53nz पोर्तुगीज बापाच्या गुलामांनो, बॉम्बे नव्हे मुंबईच! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधू आक्रमक; सामनातून जोरदार टीका https://tinyurl.com/2f2ca7e9 संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलिसांची धाड, गुंडाच्या घरासारखी झाडाझडती घेतली; हेमंत पाटलांचा भाजप आमदारावर आरोप https://tinyurl.com/4w9smcjw आपण बाळासाहेब ठाकरेंचे बछडे आहोत, आपल्या मुळावर उठणाऱ्यांचा हिशेब करायचा; अंबादास दानवेंचं शिवसैनिकांच्या अंगात बळ आणणारं पत्र https://tinyurl.com/4dz5pj8
5) शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी, माढा तालुक्यातील कुर्डूवाडीत झालेल्या युतीवरुन शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदेंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2vm9uefb पुढील दोन-तीन दिवसांत काय होईल सांगता येत नाही; सुप्रीम कोर्टातील आरक्षणाच्या सुनावणीबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य https://tinyurl.com/pkh369hc
6) महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना गद्दार म्हणतायेत, मग अहमदपूरकरांनी त्यांच्या मागे का जावं? गाण्याचा उल्लेख करत काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी भाजप अन् राष्ट्रवादीला डिवचलं https://tinyurl.com/45bsu56d अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा, धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला, अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/bdea862a नगरपालिका मतदानाची शेवटची वेळ बदलली, 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार https://tinyurl.com/y7kp979w
7) 7. घोटाळा काढला म्हणून हल्ला केला, त्यामागे भाजप आमदार सुरेश धसांचा हात असल्याचा राम खाडेंच्या पत्नीचा आरोप https://tinyurl.com/348u6jtw घोटाळे काढतात म्हणून हल्ले होता, सुरेश धसानींचं हल्ला घडवून आणला, राम खाडेंच्या पत्नीचा आरोप https://tinyurl.com/336fpwxx
8) नाशिकच्या हिरावाडी परिसरात धक्कादायक घटना, चारित्र्यावर संशय आणि मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहितेने संपवलं जीवन, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/3e84mn68 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षावर दु:खाचा डोंगर, रेल्वेसमोर उडी घेत अकोल्यातील तरुण पदाधिकाऱ्यानं संपवलं जीवन https://tinyurl.com/mr46b8zs
9) माझं दुःख शब्दांत सांगू शकत नाही, धर्मेंद्रंच्या आठवणीत हेमा मालिनी व्याकूळ, भावनिक पोस्ट करत आठवणींना दिला उजाळा https://tinyurl.com/rxkr44vx बिग बॉस फेम सूरज चव्हाणची लगीनघाई, दणक्यात झाला घाणा भरण्याचा कार्यक्रम, होणाऱ्या बायकोचा भन्नाट डान्स VIRAL https://tinyurl.com/38czea6w ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; जगभरातील 35 शक्तिशाली चित्रपटांमध्ये हा समावेश https://tinyurl.com/y3v8f4ke
10) 10. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कोणताही बदल नाही, गौतम गंभीर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कायम राहणार, बीसीसीआयचा निर्णय https://tinyurl.com/5emhwtud भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर जिवलग मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्जचा मोठा निर्णय, ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला बिग बॅश लीगमधून माघार, स्मृतीसोबत राहण्याचा घेतला निर्णय https://tinyurl.com/2vk83a77 भारतात बास्केटबॉल कोर्टवर मृत्यूचा खेळ, 3 दिवसांत 2 खेळाडूंनी गमावले जीव https://tinyurl.com/ms3muc7k
एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2