ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2023 | सोमवार
1. पुण्यातील 1994 सालच्या राठी हत्याकांडातील आरोपी अल्पवयीन असल्याचं सिद्ध, 28 वर्षांनी तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश https://bit.ly/3GhQDa7
2. मुंबईतही वाढता कोरोना! पालिकेने वाढवली रुग्णालयातील बेडची संख्या https://bit.ly/3FV1Lt1 कोरोनाचा वेग वाढला! देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजार पार, सुमारे दोन हजार नवे रुग्ण https://bit.ly/3KaF2vw
3. राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा https://bit.ly/3K8NADc 'वीर सावरकर' नावात तेज, त्यांच्या कुटुंबाचा त्याग गांधी कुटुंबाएवढाच; राहुल गाधींना सामनातून कानपिचक्या https://bit.ly/40mPAh4
4. जळगावात 40 क्विंटल कापसाचं वजन 30 क्विंटल, मापात पाप करणाऱ्यांची आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून पोलखोल https://bit.ly/3Kb9Oob
5. पहिली ते बारावीपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम NCERT बदलणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकात बदल करण्याची घोषणा https://bit.ly/3KbiIlC
6. मराठवाड्यात आत्तापासूनच जाणवू लागली पाणीटंचाई, हिंगोलीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे स्थालंतर https://bit.ly/3lIP5yy
7. IIT मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोलंकीची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती; महत्त्वाची माहिती आली समोर https://bit.ly/3FSFJY1
8. माझ्यावर प्रेम कर अन्यथा घरच्यांना जिवंत सोडणार नाही, मुलीच्या वडिलांना घरात घुसून मारहाण; कोल्हापुरातील प्रकार https://bit.ly/3TOvNV7
9. पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीला, रुग्णांच्या जीवाशी खेळ; मद्यपी शिपायाकडून चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न https://bit.ly/42Gilqu
10. जाडेजाची लॉटरी, तर केएल राहुलची उचलबांगडी; BCCI च्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये कुणाचं प्रमोशन, तर कुणाचं डिमोशन? https://bit.ly/3TKOQQ4
*एबीपी माझा ब्लॉग*
लोकशाही, सुप्रीम कोर्टासाठी इस्त्राईली जनतेचा पोराबाळांसह 'सरकार'विरोधात उठाव; एबीपी माझाचे प्रतिनिधी परशराम पाटील यांचा ब्लॉग https://bit.ly/3FUSD7S
जालना नावाच्या सोन्याच्या पाळण्याला सांस्कृतिक गंज; कवी, नाट्यकलावंत विनोद जैतमहाल यांचा ब्लॉग https://bit.ly/40Fy8E0
*ABP माझा स्पेशल*
रत्नागिरीत आढळला 'रामगड' किल्ला; समुद्रसपाटीपासून 390 मीटर उंचीवर लहान किल्ला https://bit.ly/3TOvXfb
Yogesh Alekari: शंभर दिवसात मुंबई ते लंडन बाईकवरुन प्रवास, 24 देश तीन खंड पालथा घालणार हा मराठी तरुण https://bit.ly/42HqY45
Gondia News : पहिली सूर्यकिरणं झेलणारं गोंदियातील 'चांदसूरज' गाव; विकासाच्या किरणांपासून मात्र कोसो दूर https://bit.ly/3Mc01Qn
Coronavirus : धोका वाढला! कोरोनापासून बचावासाठी चतुःसूत्री; 'या' चार T चा अवलंब करा, आरोग्य मंत्रालयाच्या सूचना https://bit.ly/3Zkkq8s
BCCI च्या आवाहनानंतर ICC चा मोठा निर्णय; इंदूरच्या खेळपट्टीची रेटिंग बदलली https://bit.ly/3Zil5Ht
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv