ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2023 | गुरुवार
 
1. मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग; रेड अलर्टचा कालावधी वाढवला; उद्या सकाळपर्यंत 'रेड अलर्ट' कायम https://tinyurl.com/2hm6ezfc  जोरदार..दमदार..जुलै महिन्यातील मुंबईतील पावसाचे विक्रम मोडीत https://tinyurl.com/43hvhbas  मुंबईसोबतच राज्यातही दमदार पावसाची हजेरी; लांजात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवली https://tinyurl.com/ms87ajpe 


2. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला; भाजपला सहा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा https://tinyurl.com/4tmnvjff 


3. पक्ष नाही, नाव, चिन्ह चोरलं तरीही माझी भीती वाटते?, उद्धव ठाकरेंचा सवाल; अख्खा भाजप आपल्याविरुद्ध असल्याचाही दावा https://tinyurl.com/ymswdst7  'मनसेसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही', उद्धव ठाकरेंकडून 'त्या' चर्चांना पूर्णविराम https://tinyurl.com/3m588f6a  


4. "अजित पवार प्रामाणिक नेते", उद्धव ठाकरेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक, नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? https://tinyurl.com/ppjuu3vh  अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, प्रफुल्ल पटेल यांना विश्वास https://tinyurl.com/ycx3vkt3  


5. राष्ट्रवादीचीही आता चिन्हाची लढाई सुरु होणार? अजित पवारांच्या दाव्याबाबत शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस https://tinyurl.com/2p93mnur 


6. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड, आधार डेटाबेसच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह! बिहारच्या तरुणाला गुजरात पोलिसांकडून अटक https://tinyurl.com/3nv22357 


7. ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना पुन्हा मुदतवाढ; 15 सप्टेंबरपर्यंत पदावर राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता https://tinyurl.com/y89e3x3t 
  
8. उडपीतील महाविद्यालयात मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून व्हिडीओ रेकॉर्डिंग, तीन मुली आणि प्रशासनाविरोधात गुन्हा https://tinyurl.com/2s4ktuz3  


9. विमा कंपनीला पीक नुकसानीची माहिती कळवण्याची मुदत 72 तासांवरून 92 तासांपर्यंत; राज्य सरकार केंद्राकडे करणार पाठपुरावा, कृषिमंत्री धनंजय मुंडे याचं आश्वासन https://tinyurl.com/bdddpep6 


10. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का, मोहम्मद सिराज मायदेशी परतला, BCCI ने सांगितले कारण https://tinyurl.com/295fmrpf  सिराजची जागा कोण घेणार? विकेटकीपर कोण? पहिल्या वनडेसाठी कसा असेल भारतीय संघ? https://tinyurl.com/bdhnxjub हेड टू हेड अन् बरेच काही, एका क्लिकवर https://tinyurl.com/3w4he856 



मुसळधार.. संततधार..


पालघरमधील धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा https://tinyurl.com/28439pej 


कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी स्थिर, पण मनात पुराची धास्ती कायम; राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद https://tinyurl.com/ujf6crfj 


नागपुरात मुसळधार पाऊस, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो; हिंगणा भागात वेणा नदीला पूर https://tinyurl.com/yeyju3vc 


रत्नागिरीत अति मुसळधार पाऊस, नारंगी नदीनं धारण केलं रौद्ररूप https://tinyurl.com/4jy9ws5x 


उल्हास नदीला पूर परिस्थिती असताना बारवी डॅमचे स्वयंचलित दरवाजे उघडणार, अभियंत्याचं तहसीलदारांना महत्त्वाचं पत्र https://tinyurl.com/yckyems5 


 


ABP माझा स्पेशल


टोमॅटो विकून शेतकरी बनला करोडपती, शेतीमुळे 15 दिवसांत बदललं नशीब https://tinyurl.com/2dks4aef 


सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर https://tinyurl.com/mweckx3r  


महिलेला वाचवताना स्कूटी घसरली अन् त्याचवेळी स्कूल व्हॅन आली, तरुणाचा जागीच मृत्यू; नांदेडमधील विचित्र अपघात सीसीटीव्हीत कैद https://tinyurl.com/53z2wxak 


छत तुटलं, तरीही एसटी नाही थांबली, गडचिरोलीमधील भरधाव वेगात धावणाऱ्या एसटीचा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/bdcrjn8n 


शाळांमधून 'स्मार्ट फोन' हद्दपार करा, युनेस्कोच्या अहवालातून जगातील देशांना सल्ला https://tinyurl.com/4ztjchvr 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv