ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2024 | बुधवार


*1*. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, 1 जुलै रोजी लागणार निकाल https://tinyurl.com/3hktnvv4 


*2*. उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार, हे महायुतीच्या खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला तर कोण कुणाला निरोप देतो कळेल, मुख्यमंत्र्यांचा पलटवार https://tinyurl.com/2yhjbwmv  पुणे ड्रग्ज प्रकरणामुळे राज्य सरकार कोंडीत, ठाकरे गटाने आखला पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांना घेरण्याचा प्लॅन https://tinyurl.com/bdxe8pc7 


*3*. राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार https://tinyurl.com/4nw7zt3c  


*4*. एकनाथ शिंदेंना ओबीसींच्या हक्काचं मराठ्यांना द्यायचं आहे, गद्दारीचा शिक्का मिटवण्यासाठी मनोज जरांगेंना उभं केलं; वाचा काय केले आरोप https://tinyurl.com/bdhxutw7  पंकजा मुंडे कायद्याच्या सभागृहात असायला हव्या, दान नको, तो आमचा हक्क, लक्ष्मण हाकेंची मागणी https://tinyurl.com/28pbktca 


*5*. राज्य सरकारकडून मराठ्यांवर 100 टक्के अन्याय होणार असं दिसतंय, आता ताकतीनं उठाव करणार, मनोज जरांगे पाटलांचा इशारा https://tinyurl.com/3z35bscf 


*6*. शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधी 13 किंवा 14 जुलै रोजी आषाढी वारीत सहभागी होण्याची शक्यता, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रचाराची काँग्रेसची रणनीती https://tinyurl.com/2s4ansdc 


*7*. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेबाबत मोठा निर्णय, 120 एकर जागा BMC देण्यास राज्य सरकारची मंजुरी, तर मुख्यमंत्र्यांच्या मित्रांच्या घशात जागा घालण्यासाठी हा आटापीटा, आदित्य ठाकरेंचा आरोप https://tinyurl.com/yr73r7an 


*8*. पुण्यात सात दिवस क्लिअर ड्राय डे, रात्री 11 ला झोपणे हा शरीरशास्त्राचा नियम, पुण्यातील पब-बार संस्कृतीवर चंद्रकांत पाटलांचा प्रस्ताव https://tinyurl.com/4mj97x77 


*9*. ओम बिर्लांची लोकसभा अध्यक्षपदी आवाजी मतदानानं निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधींनी आसनापर्यंत पोहोचवलं https://tinyurl.com/3p75e37d 


*10*. ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 
https://tinyurl.com/ynuhpmjc  इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन भारतासाठी ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद  https://tinyurl.com/2byv4axj 



एबीपी माझा स्पेशल


राजर्षी शाहू महाराजांची आज 150 वी जयंती, देशातील पहिलं आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांचे आरक्षणाचं धोरण कसं होतं? https://tinyurl.com/3mtt78a3 


*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*