ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2025 | शनिवार
1) आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं आयटी पार्क बंगळुरु- हैदराबादला चाललंय, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वांदेखत हिंजवडीच्या सरपंचाला सुनावलं https://tinyurl.com/yn66jrz9 कामाच्यामध्ये कोणी आला तर त्यावर 353 दाखल करा, अजित पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, पहाटेच केली हिंजवडीतील विकासकामांची पाहणी https://tinyurl.com/yhz874ym
2) मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन केली पूजाअर्चा https://tinyurl.com/3z8pwr67कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांना लागलेली साडेसाती, शनिमंदिरातील पूजेवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंची बोचरी टीका https://tinyurl.com/5bwmz8cu शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; आंदोलन करणाऱ्या समर्थकांना कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं शांत https://tinyurl.com/5y6cyaa2
3) झारखंडमधील दारु घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता-पुत्राच्या निकटवर्तीयाला अटक, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ https://tinyurl.com/5baxsny4 कोण संजय राऊत? मी ओळखत नाही, सुमित फॅसिलिटी संदर्भात केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारताच खसादार श्रीकांत शिंदे भडकले https://tinyurl.com/bdef7263
4) वाल्मिक कराड जेलमधून आजही अॅक्टिव्ह, माझ्यासमोर व्यक्तीला फोन आला, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/m5nnhnwvगिरीश महाजन अर्ध्या खात्याचे मंत्री, तुमच्या संपत्तीचे पुरावे देतो, चौकशी करणार का? एकनाथ खडसेंचं महाजनांना खुलं आव्हान https://tinyurl.com/3mkwab3p धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका; त्याआधी आम्हाला विष द्या', करुणा शर्मांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी https://tinyurl.com/yeacth7w
5) कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचं वक्तव्य https://tinyurl.com/2znvrb7r आमदार शरद सोनवणेंकडून मंत्र्यांना शिवीगाळ, अजित पवार म्हणाले, काही काही लोकं विकृत असतात, योग्य न बोलणाऱ्यांची दखल घेण्याचं कारण नाही https://tinyurl.com/3a7rknzn
6) सामाजिक न्याय खात्याच्या बैठकीवरून जुंपली, राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा पायऱ्यांवरून निर्णय प्रक्रिया व्हावी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पत्राला मंत्री संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2rj84kzj लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांनी घेतले असतील तर गुन्हा दाखल केला पाहिजे, पैसेही वसूल करावेत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचना https://tinyurl.com/4ha5ftmf
7) मला फक्त चितळ्यांची बाकरवडी माहिती, मराठी भाषेबाबत अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या वक्तव्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3j3khr26 अमेय खोपकर मल्टिप्लेक्सवाल्यांना धमकी देणे बंद करा, मनसेच्या भूमिकेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा विरोध https://tinyurl.com/4kfe49a9 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु, राज ठाकरेंकडून आठ नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती https://tinyurl.com/fsncmbf4
8) महाराष्ट्राच्या खासदारांचा दिल्लीत डंका, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर https://tinyurl.com/3kmknc93 रमी खेळणारा मंत्री कोण? दिल्लीतील खासदार आम्हाला थांबवून थांबवून विचारतात, खासदार सुप्रिया सुळेंचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना टोला https://tinyurl.com/yc6phkja
9) नाशिकमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला अन् तृतीयपंथीयांचा धुडगूस; हातात कोयता घेऊन हल्ला, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/j7j3adze होमगार्ड भरतीसाठी पळणारी 26 वर्षीय युवती बेशुद्ध, अॅम्ब्युलन्समधून नेताना सामूहिक बलात्कार, बिहारच्या गयाममध्ये धक्कादायक घटना, पीडितेची न्यायासाठी हाक https://tinyurl.com/4ap7ch3d पुण्याच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेची नाशिकमध्ये मोठी कारवाई; इंजिनिअरच्या घरावर छापा, बनावट सॉफ्टवेअरद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा संशय https://tinyurl.com/5x23css7
10) भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 669 धावांवर आटोपला, रुट अन् स्टोक्सचे शतक, भारतावर 331 धावांची आघाडी https://tinyurl.com/mtd6ks6v 2025 च्या आशिया कपच्या आयोजनावरचे सर्व अडथळे दूर, भारत-पाक पुन्हा आमने-सामने येणार, 14 सप्टेंबरला सामना होण्याची शक्यता https://tinyurl.com/2jztt7hd
एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w