|| भारतीय गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2022 | बुधवार


1. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी; वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण.. https://bit.ly/3u1UEds  मुख्यमंत्र्यांकडून मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचं थीम सॉंग लाँच https://bit.ly/3fXnfYO 


2. परेड, संस्कृती अन् लष्कराचे सामर्थ्य...,प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील दिवसभरातील घडामोडींचा आढावा https://bit.ly/3u9lJLs  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'मिशन इलेक्शन'?; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उत्तराखंडची टोपी आणि मणिपूरचे उपरणं https://bit.ly/33SYqLl   


3. मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद, भाजपसह बजरंग दलाचं तीव्र आंदोलन, विरोधानंतरही अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/32xx5xA 


4. राज्यात आणखी दोन दिवस राहणार थंडीची लाट; विदर्भ, मराठवाडाही गारठला
https://bit.ly/3H5F2sK 


5. नाशिक हादरलं! जळालेल्या कारमध्ये आढळला बेपत्ता महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह https://bit.ly/3o2e2mK 


6. आनंदवार्ता! वी मुंबईत सिडकोच्या 5730 घरांसाठीच्या लॉटरीची घोषणा, आजपासून नोंदणी सुरू https://bit.ly/35fD8ry 


7. PMC बॅंक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, पीएमसी बँकेचे 'युनिटी स्मॉल फायनान्स बँके'त विलीनीकरण करण्याचा निर्णय 
https://bit.ly/3G4oJeG 


8. कोरोनाचा आलेख पुन्हा वाढताच, देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 86 हजार रुग्णांची नोंद https://bit.ly/3IE042d  राज्यात 86 कोरोना बाधितांचा मृत्यू, नव्या रुग्णसंख्येचा आलेख चढताच.. मंगळवारी 33,914  नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3AAsyH6 


9. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात बॉलीवूड निर्मात्याकडून कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल https://bit.ly/3AAiTkb  सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक सुनील दर्शन https://bit.ly/3r0qxRn 


10.  ऐतिहासिक क्षण; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये लाल चौकातील 'क्लॉक टॉवर'वर तिरंगा.. https://bit.ly/3AwypNG 



ABP माझा ब्लॉग


Blog : निवडणुकीपूर्वी गोयंकर शांत? की निकालादिवशी देणार 'दे धक्का'? एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा ब्लॉग https://bit.ly/3KJWe9s 



ABP माझा स्पेशल


इतर औषधांप्रमाणेच मेडिकलमध्ये मिळणार कोरोना लस, किंमत फक्त रु. 275.. सरकारच्या निर्णयाकडे लक्ष https://bit.ly/3nZClRY 


Republic Day 2022 : राजपथावर चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जैवविविधतेचं दर्शन https://bit.ly/32z2C29 


Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिन साजरा करताय, मग संविधानाचे महत्त्व सांगणारी ही खास मालिका पाहाच
https://bit.ly/3rUYP87 


धडकी भरवणाऱ्या राफेलवर धडाडीची अधिकारी स्वार, फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांच्याकडे चित्ररथाचं नेतृत्व https://bit.ly/3rUZI0r 


Republic Day : भारताच्या लष्करी सामर्थ्यापासून ते सांस्कृतिक विविधतेपर्यंत, जाणून घ्या परेडशी संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी
https://bit.ly/3G3wq4w 


 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha