ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2021 | बुधवार

 

  1. तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही, तुम्हा सर्वांना मी पुरुन उरलोय, नारायण राणेंचा शिवसेनेवर निशाणा https://bit.ly/3yhVCAH राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई करणार नसल्याची राज्य सरकारची ग्वाही https://bit.ly/3Bg24dn

 

  1. नारायण राणेंच्या अटकेची आखणी सोमवारीच, तीही वर्षा बंगल्यावरुन! सूत्रांची माहिती https://bit.ly/3zj0wyv आंदोलन... अटक आणि अखेर जामीन; काय घडलं काल दिवसभरात? https://bit.ly/3yhgfNt

 

  1. 'राणेंचं वाक्य चुकलं नाही, 'थोबाडीत मारली असती' हा कॉमन संवाद', भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून नारायण राणेंची पाठराखण https://bit.ly/3sMFRjX 'मगर आसमान में थुंकने वालो, करारा जवाब मिलेगा'; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा https://bit.ly/38ac3V5 सुरुवात तुम्ही केली आणि शेवट आम्ही करू, आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा https://bit.ly/3ztxfBa

 

  1. ठाकरे सरकारचा 'सरकारी भाचा' कोण? मनसेचे नेते अखिल चित्रे यांचे उद्धव ठाकरे सरकारला आठ सवाल https://bit.ly/3mvKa21

 

  1. उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! केंद्र सरकारने उसाची एफआरपी किंमत वाढवली https://bit.ly/3kEPttF

 

  1. दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हाडाच्या 8,984 सदनिकांची सोडत होणार; अर्ज प्रक्रियेस प्रारंभ, पहिल्या तासाभरात तीन हजार अर्ज दाखल https://bit.ly/3mxvH5y

 

  1. देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासात 37 हजार रुग्णांची भर तर 648 जणांचा मृत्यू https://bit.ly/2WlR27g राज्यात मंगळवारी 4,355 नवीन कोरोनाबाधितांची नोंदतर 4240 कोरोनामुक्त  https://bit.ly/388Sf4q

 

  1. भारत आता कोरोनाच्या 'एन्डेमिक' स्थितीत, लोक कोरोनासोबत जगायला शिकलेत, जागतिक आरोग्य संस्थेच्या डॉ. सौम्या स्वामिनाथन यांचं प्रतिपादन https://bit.ly/2WnCzrG

 

  1. ज्येष्ठ विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन, अमेरिकेतून येऊन भारतात उभारलं मोठं काम https://bit.ly/3guRJ5c

 

  1. आजपासून भारत-इंग्लंड तिसरी कसोटी, पहिलं सत्रं इंग्लंडच्या नावे; भारताच्या केवळ 56 धावांवर चार विकेट, केएल राहुल 00, चेतेश्वर पुजारा 01, विराट कोहली 07 नंतर अजिंक्य रहाणे 18 धावांवर बाद https://bit.ly/3BaD5YH

 

*ABP माझा स्पेशल*

 

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लसीच्या दोन डोस घेतलेल्या नागरिकांना RTPCR अहवालाची गरज नाही https://bit.ly/2XQ8S2J

 

Narayan Rane Case Reactions: 'आजचा दिवस थोडक्यात' म्हणत संजय राऊतांकडून वाघानं कोंबडी खाल्ल्याचा मिम्स शेअर, राणे म्हणाले... https://bit.ly/3gPRguP

 

Covid 22 : नवीन सुपर व्हेरिएंट 'कोविड 22' हा डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा https://bit.ly/3kmbqgS

 

अनोखं नातं... 'ले बहेना मेरी राखी'! हातात घड्याळ बांधतांना फोटो व्हायरल, वाचा यामागची स्टोरी https://bit.ly/3guhuT6

 

Sankashti Chaturthi 2021: आजच्या संकष्टी चतुर्थीला आहे विशेष महत्व; जाणून घ्या व्रत, चंद्रोदय कधी? https://bit.ly/3sJgdwB

 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            

 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            

 

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

 

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

 

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv