*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2023| शुक्रवार*


1. आरबीआयची मोठी कारवाई; अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ हटवले, प्रशासकाची नियुक्ती https://tinyurl.com/mr2upwxz 


2. 'हा अध्यक्ष पदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवाय, त्यासाठी सगळा कट रचला जातोय'; शरद पवार गटाच्या वकिलांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप https://tinyurl.com/22ehrty9  सहानुभूती मिळवण्यासाठी सुप्रिया सुळेंची केविलवाणी धडपड; सुनील तटकरेंनी साधला निशाणा https://tinyurl.com/4xdfvr9j 


3. मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू; पाटबंधारे विभागाला आदेशाची प्रतीक्षा https://tinyurl.com/y2feactr  शिर्डी जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत संभ्रमावस्था; पाणी सुटणार कधी याकडे मराठवड्याचं लक्ष https://tinyurl.com/ky7ef68k  मराठा आंदोलनावरून मराठवाड्यात 'पाणीबाणी' करण्याचा डाव? जायकवाडीत पाणी सोडू नका पत्रावरून वाद पेटला! https://tinyurl.com/2kkbre47 


4. आनंदाची बातमी! म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किमती कमी होणार; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा https://tinyurl.com/upx874sb 


5. जालन्यात मराठ्यांवर झालेल्या दडपशाहीसाठी गृहखात्याने SP ना नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन? विजय वडेट्टीवारांचा थेट हल्लाबोल https://tinyurl.com/4r56rz8s  तत्कालिन जालना एसपी तुषार दोषींनंतर आता जिल्हाधिकारी सुद्धा रडारवर; गोपीचंद पडळकरांची थेट देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार! https://tinyurl.com/ypymbsxn 


6. रब्बीच्या हंगामात बळीराजाचा अवकाळीशी सामना; राज्यात पुढील 4-5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा https://tinyurl.com/5n7p9jwy  दुधाच्या दरात घसरण! किसान सभा आक्रमक, राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये शासनाच्या 'त्या' आदेशाची होळी https://tinyurl.com/yf9mmhy5 


7. आता ओबीसी आंदोलन उभं करणं योग्य नाही; राधाकृष्ण विखे पाटलांनी छगन भुजबळांचे कान टोचले! https://tinyurl.com/yza2jwav 


8. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून मंत्री छगन भुजबळांवर कडक शब्दांत ताशेरे https://tinyurl.com/3x6kzw3m 


9. आठ तारखेला लग्न, सीमेवरील मुलाला वडिलांचा फोन, जवान म्हणाला, दोन दहशतवाद्यांना उडवून येतो, दुसऱ्या दिवशी भारताचा वीर शहीद, हिमालय हळहळला https://tinyurl.com/3mxuhy29 


10. रिंकूच्या विजयी 'सिक्स'ने एका झटक्यात 4,5,6 चा घोळ 'फिक्स' करुन टाकला; दुर्दैवाचा फेरा फक्त संजू सॅमसनचा!  https://tinyurl.com/2p8a8thp 


*एबीपी माझा विशेष* 


नव्या वर्षात दक्षिण मुंबईकरांना भेट मिळणार? मेट्रो 3 चं उद्घाटन होण्याची शक्यता https://tinyurl.com/2ahuc7dh 


बळीराजा पुन्हा संकटात; राज्यातील 6 लाख हेक्टरवरील तुरीचं पीक धोक्यात, बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव https://tinyurl.com/5n7xv82b 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv