1. ब्लॅक मंडे! शेअर मार्केट गडगडला, Sensex 1545 अंकांनी घसरला तर Nifty 17200 पर्यंत खाली, आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचं दहा लाख कोटी रुपयांचं नुकसान https://bit.ly/3IzHnMS 


2. मुंबईसह राज्यात कालची रात्र सर्वाधिक थंडीची, तापमान 16 अंशांवर; राज्यात तीन ते चार दिवस गारठा कायम राहणार https://bit.ly/3rNpRy2   मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर, धुळीमुळे दृश्यमानता कमी https://bit.ly/3fU8u9s 


3.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती https://bit.ly/3rRcflE  आजोबा, काळजी वाटतेय, पण योद्धा कधी पराभूत होत नसतो, शरद पवारांसाठी रोहित पवारांचं ट्वीट https://bit.ly/32pLADw  तर पंतप्रधान मोदींकडून फोनद्वारे चौकशी https://bit.ly/3qSLRsb 


4.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या युती करण्याच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का?, भाजपसोबतच्या 25 वर्षांच्या युतीत सडल्याच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल https://bit.ly/342ZD2e 


5. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्काची वसुली? यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा शुल्काची पावती देण्याचे शिक्षण विभागाचे आदेश https://bit.ly/3FVIchz 


6.  सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतून 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार ; अण्णा हजारे यांचे चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र https://bit.ly/3rNNIxs 
 
7. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी व्हिडीओ व्हॅनच्या वापरास परवानगी, पण एकाच जागी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबण्यास मनाई, केंद्रीय निवडणूक आयोगाची नवीन नियमावली जाहीर https://bit.ly/3GWzb9p 


8. 15 वर्षांखालील मुलांना लसीकरणाशिवाय परेडमध्ये परवानगी नाही, प्रजासत्ताक दिनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी https://bit.ly/3tV0MnI 


9. सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनारुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासांत 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोनाबाधित https://bit.ly/33LKtPh राज्यात रविवारी 40 हजार 805 नवे कोरोनाबाधित, तर 44 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3AqG7sN  मुंबईकरांना दिलासा! कोरोनाची लाट ओसरतेय, रविवारी 2250 रुग्णांची नोंद https://bit.ly/3407vBJ 


10. ICC Womens Cricketer of the Year: आयसीसी पुरस्कारांमध्ये भारताला एकमेव यश, स्मृती मंधाना ठरली महिला क्रिकेटर ऑफ द इयर https://bit.ly/3fOjzZD  ICC Awards 2021 : आयसीसीचे 2021 वर्षांतील सर्व पुरस्कार जाहीर, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर https://bit.ly/3Ato1X9 


ABP माझा स्पेशल


सांगलीतील बाणूरगड गावात मिळेना मोबाईल नेटवर्क; ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी घराच्या छतावर https://bit.ly/3rKMnYr


Budget 2022 : निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदी सरकारकडून सादर होणारं बजेट सामान्यांना काय देणार? या आहेत अपेक्षा https://bit.ly/3rJ9qmy 


Budget 2021: बजेटची सुरुवात कशी झाली? त्यात काय-काय बदल झाले? जाणून घ्या बजेटविषयी या 17 रंजक गोष्टी https://bit.ly/3rNro7c 


Covid19 : तिसर्‍या लाटेचा धोका! पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, जाणून घ्या तेथील कोरोनाची स्थिती... https://bit.ly/33DNDVq 


Stealth Omicron : धोका वाढताच! ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा स्ट्रेन 'स्टिल्थ ओमायक्रॉन', 'या' बाबी जाणून घ्या... https://bit.ly/3fS0hT3 


WHO on Omicron Variant : जगभरात प्रत्येकालाच होणार ओमायक्रॉन? WHO चं म्हणणं काय? https://bit.ly/3G0kbG2 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha