ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2024 | शनिवार
1) डोलीतून गड सर केला, रायगडावर 'तुतारी'चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण http://tinyurl.com/mth5w77a शरद पवार डोलीतून रायगडावर दाखल, तब्बल 40 वर्षांनी पवार गडावर http://tinyurl.com/mr879afh
2) रायगडच्या कार्यक्रमाअगोदर पुण्यात आत्या- भाच्याची सकाळीच अजित पवारांसोबत बैठक, कालवा बैठकीसाठी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची दादांशी चर्चा http://tinyurl.com/ykt9864x सकाळी अजितदादांची भेट, दुपारी दादा गटाचा दावा, राजेश टोपेंसह 5-6 बडे नेते आमच्या संपर्कात ! http://tinyurl.com/3ctsznpz
3) छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा हल्लाबोल, तर तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात आम्ही 45 जागा जिंकणार, चंद्रकांत पाटलांची टीका http://tinyurl.com/2wv3jh33 शरद पवारांनी 40 वर्षांनी रायगड गाठला, याचं क्रेडिट अजितदादांनाच; देवेंद्र फडणवीसांचा टोला http://tinyurl.com/42z5n53v
4) नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्याची शक्यता, तर किरण सामंत नारायण राणेंचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल, लोकसभेच्या उमेदवारीबाबात तर्कवितर्क http://tinyurl.com/mr92nhck
5) मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको, गावोगावी आंदोलनं http://tinyurl.com/j6rkdxka दुपारपर्यंत रास्तारोको त्यानंतर गावागावातं धरणं आंदोलन करा, मनोज जरांगेंचं आंदोलकांना आवाहन तर उद्याची बैठक निर्णायक http://tinyurl.com/52a3fhzw
6) राहुल नार्वेकर लोकसभेच्या मैदानात उतरण्याची चिन्हं, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडणार http://tinyurl.com/5a4kvxu9
7) मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, आम्हाला सिरियसली घ्यावे; रामदास आठवलेंचा इशारा http://tinyurl.com/3cpwuxsb आव्हाडांनी तुतारी वाजवून दाखवावी, 1 लाखांचं बक्षीस देतो, अमोल मिटकरींचं आव्हान https://www.youtube.com/watch?v=iz4QS87sqag
8) इंग्लंडच्या 20 वर्षीय शोएब बशीरच्या फिरकीने टीम इंडियाला नाचवले, रांची कसोटीत भारत 134 धावांनी पिछाडीवर, दुसऱ्या दिवसअखेऱ भारताच्या 7 बाद 219 धावा
9) आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा; दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा चार राज्यातलं जागावाटप जाहीर
http://tinyurl.com/48ep8pzc
10) ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, 7 मुलं, 8 महिलांसह 15 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताने यूपी हादरली http://tinyurl.com/mwsue7cz
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w