1. व्हीपच्या मुद्यावर जेठमलानी यांचा अटॅक मोड, तर प्रभू डिफेन्सिव्ह मोडवर; आज दिवसभरात शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत काय घडलं? https://tinyurl.com/t6jzfwbz  शिवसेना आमदार अपात्रता किती दिवस चालणार? विधानसभा अध्यक्षांनी भर सुनावणीत वेळापत्रकच वाचून दाखवले https://tinyurl.com/mr3pktnd  'सुनावणीत गोल गोल उत्तरं देताना प्रभूंची दमछाक', संजय शिरसाठ स्पष्टच म्हणाले https://tinyurl.com/yc6j6asv 


2. फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी https://tinyurl.com/ycy62usp   माऊली विठ्ठला, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची ताकद आम्हाला दे : उपमुख्यमंत्री  https://tinyurl.com/3vmjmkx8 
 
3. सकाळी खासदार अपात्रतेच्या पत्रातून नाव वगळलं, दुपारी अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला; कोल्हे म्हणतात ही विकासकामांसाठीची भेट  https://tinyurl.com/5afs2d5k  शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी, शरद पवार, सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंना मात्र वगळलं https://tinyurl.com/prc44mm9 


4. कोविड काळातील अनेक घोटाळ्यांचे धागेदोरे आदित्य ठाकरेंपर्यंत, ईडीच्या कार्यालयातून किरीट सोमय्या गरजले https://tinyurl.com/mr4wxjw2  गेल्या दीड वर्षात उद्योग खातं पूर्णपणे फेल, आपण कसले उद्योग करतोय; आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा  https://tinyurl.com/mvdtrrk2 


5. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, मनोज जरांगे यांचा मोठा दावा; राजकीय वातावरण तापणार https://tinyurl.com/5ds6mft4  भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/9vnw6ex5 


6. मराठा आंदोलनात बीडमधील जाळपोळ प्रकरण: पोलिसांकडून 254 जणांना अटक, पाच मुख्य आरोपीही ताब्यात https://tinyurl.com/ydkhycvw 


7. किडनी 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजारांत..; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी काढले चक्क अवयव विक्रीला https://tinyurl.com/mr46adf5 


8.  राजू शेट्टींनी हायवेवर चक्काजाम करत मुक्काम ठोकताच साखर कारखान्यांनी दराची पहिली पुडी सोडली पण अट घालूनच!  https://tinyurl.com/55h5snnd   आतापर्यंतचा ऊस दर राजू शेट्टींमुळेच भेटतोय; शाहू महाराजांचा चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा! https://tinyurl.com/2p8t354j 


9. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने सर्वोच्च न्यायालयात 'न्याय' होणार! 26 नोव्हेंबरला संविधान दिनी पुतळ्याचे लोकार्पण https://tinyurl.com/29mhkz95 


10. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 चा थरार, पहिल्या सामन्याचे लाईव्ह अपडेट https://tinyurl.com/2h4uf2pf   सूर्याच्या पत्रकार परिषदेला फक्त 2 पत्रकार,साडेतीन मिनिटांत संपली प्रेस कॉन्फरन्स https://tinyurl.com/bdrck2tn 


माझा विशेष
1. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  https://tinyurl.com/mtfrp6x4 


2. बोलर्स थकले, फिल्डर्सनी हात टेकले, लक्ष्मणसमोर भलेभले झुकले, आता टीम इंडियाला 'व्हेरी व्हेरी स्पेशल' धडे मिळणार? https://tinyurl.com/muh24wy9 


3. 'आरक्षणासाठी आत्महत्या करतेय', लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीकडून वडिलांनीच लिहून घेतली सुसाईड नोट  https://tinyurl.com/476bja4c 


4. पनौतीच्या वक्तव्यावर राहुल गांधींना मोठा धक्का, निवडणूक आयोगाची नोटीस; दोन दिवसात द्यावं लागणार उत्तर  https://tinyurl.com/y3zjvn4p 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv