ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2021 | सोमवार


1. केंद्राकडे लहान मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही, 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्याचं राज्य सरकारचं नियोजन; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती https://bit.ly/3nAH9O1 


2. ST संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव, गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात धक्कादायक दावा https://bit.ly/3DGb5Od  मुंबई हायकोर्टात एसटी संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबरला; संप महिनाभर सुरु राहणार?  https://bit.ly/3FzwJED 
 
3. परमबीर सिंह भारतातच; 48 तासांत हजर होतील; वकिलाचा दावा, सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण https://bit.ly/3r7hMp4 
  
4. नवाब मलिकांचा 'फोटोबॉम्ब', समीर वानखेडेंचा मुस्लीम पेहरावातील फोटो केला पोस्ट https://bit.ly/3FIkplD 


5. सांगलीतील पोलिसाचं घृणास्पद कृत्य, गर्लफ्रेंड न सोपवल्याने बॉयफ्रेंडसोबत अनैसर्गिक संभोग, व्हिडीओही शूट https://bit.ly/3p8k1WX 


6. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून हटवले; गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल https://bit.ly/3xd81GV 


7. देशात 538 दिवसांनी सर्वात कमी 8,488 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 249 मृत्यू.. https://bit.ly/3xaIHl2 महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 845 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 17 जणांचा मृत्यू https://bit.ly/30OjLDD 


8. भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं विमान पाडलं, भारताचा ढाण्या वाघ ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र! https://bit.ly/3kYqpP5 


9. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्समध्ये 1170 अंकाची घसरण https://bit.ly/3DCbv8q 


10. भारतानं टी-20 मालिका जिंकली, अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा 73 धावांनी पराभव  https://bit.ly/3r05UFI  रोहित शर्माने ईडन गार्डनवर रचले अनेक विक्रम, विराटलाही टाकले मागे https://bit.ly/3DGbwrP 



ABP माझा स्पेशल


स्टॉक गुरू गुजराल म्हणतात, पैसा सर्वस्व नाही, राकेश चालू शकत नाही आणि मी... https://bit.ly/30MqoGG 


Satara : आम्हाला तुझा अभिमान वाटतो; गांजे गावातल्या पहिल्या महिला फौजीचे जल्लोषात स्वागत https://bit.ly/3x8VUe0 


Angarki Sankashti Chaturthi 2021: बाप्पाच्या दर्शनाला गणपतीपुळेला जाताय? मग या नियमांचं करावं लागेल पालन! https://bit.ly/3kXkObP 


परळीचे वैजनाथ हेच बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असल्याचे शंकराचार्यांचे वक्तव्य; वादावर पडदा पडणार? https://bit.ly/3HMLBS6 


Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यात वापरलेल्या अमोनियम नायट्रेटची 'अॅमेझॉन'कडून डिलिव्हरी? https://bit.ly/3nFib0b 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv