*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2023 | सोमवार*


1. आनंदवार्ता! समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा 26 मे रोजी खुला होणार; नागपूर ते नाशिक सहा तासांत गाठता येणार https://bit.ly/3MXEPO1


2. IL & FS प्रकरण: जयंत पाटील यांची सहा तासांपासून ईडी चौकशी सुरू; राष्ट्रवादीचे मुंबईसह विविध जिल्ह्यात आंदोलन https://bit.ly/3BMzcvr सर्वात आधी माझ्यावर प्रयोग, त्यावेळी ईडीबाबत कुणालाच माहित नव्हतं, छगन भुजबळांची प्रतिक्रिया https://bit.ly/3IyzxG1


3. समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा, अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय कायम https://bit.ly/3MMIxcS समीर वानखेडे यांची पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र https://bit.ly/3q5afbU


4. राज्यात पावसाची स्थिती काय, मान्सून कधी दाखल होणार; पंजाबराव डख यांनी वर्तवला असा अंदाज https://bit.ly/41X03zM


5. बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर, प्राचार्यांच्या चौकशीसह गुन्हा दाखल होण्याची शक्यता https://bit.ly/43eYEp6


6. ना फॉर्म भरायचा त्रास...ना ओळखपत्राची आवश्यकता; मंगळवारपासून बदलता येणार 2000 रुपयांच्या नोटा https://bit.ly/41ZUDUD काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही; 2000च्या नोटबंदीनंतर RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/45giX7z


7. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर; शरद पवार, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट https://bit.ly/42YFlR5


8. "आम्ही तयार... फक्त सर्वोच्च न्यायालयामार्फत नार्को टेस्ट करावी"; बजरंग पुनियानं स्विकारलं बृजभूषण सिंहांचं आव्हान https://bit.ly/42YFnbF "मी नार्को टेस्टसाठी तयार, पण कुस्तीपटूंचीही..."; बृजभूषण यांनी घातली मोठी अट https://bit.ly/3pSuolu


9. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगचा नवा फंडा, बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क https://bit.ly/3WrSJe9


10. 52 दिवसांनी कोडं सुटलं, 70 सामन्यानंतर चित्र स्पष्ट, GT वि CSK, MI वि. LSG प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक! https://bit.ly/3BNTJQw सिराज भरल्या डोळ्यांनी मैदानावरच कोसळला, विराटने टोपीआड अश्रू लपवले, RCB च्या पराभवाने चाहतेही रडले! https://bit.ly/3MtyckM


*माझा ब्लॉग*


महाराष्ट्राच्या राजकारणातले छोटे भाऊ, मोठे भाऊ? मविआचा 'दादा' कोण? मविआत पुन्हा 'भाऊ'बंदकी! 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांचा ब्लॉग  https://bit.ly/3Oug9NY 


कर्नाटक निवडणूक आणि तरुण मतदार! 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी तुषार कोहळे यांचा ब्लॉग: https://bit.ly/3IyzYQF 



*एबीपी माझा स्पेशल* 


अखेर पंढरपूरच्या तुळशी वृंदावनातील सर्व संतांची मंदिरे उतरवण्यास सुरुवात, वन विभागाच्या निकृष्ट कामाचे निघाले होते वाभाडे https://bit.ly/3oneQpz


नाशिक: चार महिने 24 तास नोटा छपाई सुरू राहणार? 2000 नोटांवरील बंदीनंतर 500 च्या नोटांची मागणी वाढणार https://bit.ly/45pikZe


इंजिनिअर दाम्पत्य रमले शेवग्याच्या शेतीत; शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती, कमी खर्चात लाखो रुपयांचं उत्पन्न https://bit.ly/432RQv5


WTC Final आधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, विराट कोहलीला दुखापत https://bit.ly/3IwFt24 


पराभवानंतर RCB चे चाहते चवताळले, शतकवीर शुभमन गिलच्या बहिणीला आई-बहिणीवरुन शिव्या! https://bit.ly/43k4KV5


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv