1. खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर होताच आता पालकमंत्रीपदाकडे सर्वांच्या नजरा https://tinyurl.com/3f958kh8  उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; बारामतीत भल्या पहाटे पाहणी दौरा, लवकरच सर्वजण कामाला लागतील, दादांनी व्यक्त केला विश्वास https://tinyurl.com/ycky4tsk सीएम फडणवीसांच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना खासगी सचिव आणि स्टाफ नेमता येणार, वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नेमणुका रोखण्यासाठी प्रयत्न https://tinyurl.com/4zxxchym  


2. महायुती सरकारमध्ये खातेवाटप अखेर जाहीर; गृह खात्याची जबाबदारी सीएम फडणवीसांकडेच, अजित पवारांकडे अर्थ, उत्पादन शुल्क खातं, एकनाथ शिंदेंकडे सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृहनिर्माण खाती https://tinyurl.com/bdhf3smu  गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांना खातेवाटपात धक्का, जलसंपदा खात्याची विभागून जबाबदारी https://tinyurl.com/3aa6jyzy शिवेंद्रराजे भोसले अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार! https://tinyurl.com/6bjatt4c  


3. एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र यशस्वी ठरलं; नगरविकास,गृहनिर्माण,सार्वजनिक बांधकाम खाती, एमएमआरडी, सिडको, एमएसआरडीएवर शिंदेंचाच ताबा https://tinyurl.com/5n7twj66  महसूल खातं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे, चंद्रकांत पाटलांकडे पुन्हा तेच खाते, पंकजा मुंडेंकडे पर्यावरणाची जबाबदारी, भाजपच्या 19 मंत्र्यांचे खातेवाटप https://tinyurl.com/3pdszs2w  उदय सामंतांकडे उद्योग व मराठी भाषा, गुलाबराव पाटलांकडे पाणीपुरवठा, शिवसेनेच्या 11 मंत्र्यांचे खातेवाटप https://tinyurl.com/mtvckuz8  हसन मुश्रीफांकडे पुन्हा वैद्यकीय शिक्षण, धनंजय मुंडेंकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप https://tinyurl.com/279uyw7b  


4. राज ठाकरे-उद्धव ठाकरे भाच्याच्या लग्नाला पोहचले, दोघांमध्ये संवादही झाला; आदित्य-अमित ठाकरेही एकत्र https://tinyurl.com/yeywmb8f   राज ठाकरेंनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतला, दोघे एकत्र येण्याची शक्यता नाही, शिवसेना शिंदे गटाची खोचक प्रतिक्रिया https://tinyurl.com/3f6ka56d  


5. कल्याणमध्ये शुक्लानंतर आता पांडे; परप्रातियांचा हैदोस सुरुच, चिमुरडीशी अश्लील चाळे करणाऱ्यास जाब विचारला म्हणून मराठी कुटुंबाला मारहाण, पोलिस सुद्धा जखमी https://tinyurl.com/2ztjrj2t  कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ https://tinyurl.com/yaxc4sjr  


6. आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, 27 डिसेंबरला बेळगावात भव्य रॅली https://tinyurl.com/3wzhcp46  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईला वेग; राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती https://tinyurl.com/taz7wh29 


7. पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, भारतीय पंतप्रधानांना 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर'ने केलं सन्मानित https://tinyurl.com/y9n5mh68  मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवेतमध्ये खास व्यक्तीची भेट https://tinyurl.com/yp9hjek7  


8. राज्याच्या काही भागात वाढलेला गारठा पुन्हा तमी होऊ लागला, गारठा कमी-अधिक होत असतानाच अनेक भागांत धुक्याची चादर https://tinyurl.com/meu8r6ed  राज्यात पुढील 5 दिवस तापमानात मोठे बदल; पावसाची शक्यता, IMD चा अंदाज https://tinyurl.com/dfxr79y4  


9. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याला निवडणुकीची कागदपत्रे देण्यास सांगितलं; केंद्राकडून निवडणूक नियमात बदल https://tinyurl.com/4mpwx3sz  


10. प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे तडकाफडकी निवृत्ती जाहीर केलेल्या आर. अश्विनला भावनिक पत्र https://tinyurl.com/5n6h482h  चौथ्या कसोटीची वेळ बदलली; जाणून घ्या कधी, कुठे अन् किती वाजता पाहू शकता Ind vs Aus कसोटी सामना https://tinyurl.com/bdhs5j2m  


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w