ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2021 | बुधवार


1. ओमायक्रॉनमुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, कोरोनाचा धोका वाढल्यास स्थानिक प्रशासानकडे शाळा बंद किंवा सुरू ठेवण्याचे अधिकार
https://bit.ly/3ySag3C


2. पेपरफुटी प्रकरणी खळबळजनक माहिती;  एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार करून सेवेत आलेले तब्बल 250 अधिकारी अद्यापही शासकीय सेवेत
https://bit.ly/3FkLCLp 


3. टीईटी परीक्षा घोटाळा: पुणे पोलिसांकडून आणखी एकाला अटक; लखनौमध्ये केली कारवाई..  https://bit.ly/3yNb2id  यावर्षी झालेली 'टीईटी'ची परीक्षाही संशयाच्या भोवऱ्यात https://bit.ly/3mpelae 


4. संपूर्ण यंत्रणा सडलेली, परीक्षा घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात, नाना पटोलेही म्हणाले चौकशी कराच...  https://bit.ly/3H4kKzD  पेपरफुटी प्रकरणात राज्यातील विद्यमान मंत्र्यांचा समावेश; भाजप आमदार प्रसाद लाड यांचा दावा https://bit.ly/3pj9DNf  परीक्षांमध्ये झालेले घोळ सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच, भ्रष्टाचाराशी नबाव मलिकांचा संबंध; भाजपचा आरोप https://bit.ly/3edDzE2 


5. दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी आता साडेतीन तासांचा वेळ.. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाल्याने बोर्डाचा निर्णय 
https://bit.ly/3mpXtQE 


6. 'पंतप्रधानां'च्या कथित नकलेवरुन विधानसभेत राडा! भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल, विरोधक भडकल्यानंतर मागितली माफी
https://bit.ly/32cdPWr  तेव्हा मोदींनी संसदेत राहुल गांधींच्या नक्कलेचा कलाविष्कार सादर केला होता; सचिन सावंतांचा भाजपला टोला https://bit.ly/32wREtS 


7.  हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह https://bit.ly/3Fmhi2U  दुसरा डोस न घेतलेल्यांना सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश देता येणार नाही, राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात भूमिका
https://bit.ly/3qlj3XR 


8. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 6,317 नवे रूग्ण, 318 जणांचा मृत्यू https://bit.ly/3FntNer  देशातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण रुग्णसंख्या 216, महाराष्ट्रात सर्वाधिक 65 रुग्ण https://bit.ly/3FlNTG2 


9. 94TH OSCARS : ऑस्कर नामांकनासाठी 10 कॅटेगिरीतील चित्रपटांची नावं शॉर्टलिस्ट; जाणून घ्या कोणते चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत
https://bit.ly/3EkAVH9 


10. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 मध्ये भारतीय हॉकी संघाची पाकिस्तानवर मात, कांस्य पदकावर कोरलं नाव 
https://bit.ly/3J8p7LP 


 


ABP माझा स्पेशल


Pralay Missile Test: भारताची लष्करी ताकद वाढली, 500 किमीपर्यंत मारा करणाऱ्या 'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
https://bit.ly/3egEkwa 


Toll Revenue: टोल टॅक्समधून केंद्र सरकारची कमाई 40 हजार कोटी, नितीन गडकरींची माहिती 
https://bit.ly/3H3FlEi 


ऐकावं ते नवलच! पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस भरतीत कॉपीसाठी 'मोबाईल मास्क'; पोलीस कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या
https://bit.ly/3FAsrNP 


Dubai : अबब! दुबईच्या शासकाला घटस्फोटासाठी सहाव्या पत्नीला द्यावे लागणार साडेपाच हजार कोटी रुपये
https://bit.ly/3FmhC1C 


Omicron : बिल गेट्स म्हणतात ओमायक्रॉन लवकरच संपुष्टात येईल पण...
https://bit.ly/3piSkf9 


National Mathematics Day : आज गणित दिन... का साजरा केला जातो हा दिवस, काय आहे महत्व...
https://bit.ly/3JabxHI 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha