*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2023| गुरुवार*


1. अधिकाऱ्यांना विदर्भ अन् मराठवाडा नको, फक्त पश्चिम महाराष्ट्र पाहिजे; क्रीम पोस्टिंगसाठी कामावर हजर न होणाऱ्या 11 अधिकाऱ्यांचे निलंबन, सरकारचा गर्भित इशारा https://tinyurl.com/yckz5v8u


2. धनगरांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण: गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारसमोर 'चार जीआर फॉर्म्युला' https://tinyurl.com/phywjj2r राज्य सरकारने आणखी वेळ मागितला, बैठकीत तोडगा नाहीच, आंदोलक उपोषणावर ठाम; धनगर बांधवांचा अंत पाहू नये, आंदोलकांचा इशारा https://tinyurl.com/mu867x5c


3. व्यापारी कांद्याचे लिलाव बंदच ठेवणार, मंत्री भुसेंसोबत झालेल्या बैठकीत निर्णय नाहीच https://tinyurl.com/4p79pssz नाशकात कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळ, सचिवांना सज्जड दम https://tinyurl.com/3t49nm7h


4.  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री शिंदे, माजी मुख्यमंत्री ठाकरेंना नोटीस धाडणार https://tinyurl.com/dwcupnd7
 
5. धनंजय मुंडेंना लातूर जिल्ह्यात फिरु देणार नाही, ठाकरे गटाचा इशारा, सोयाबीन संशोधन केंद्र बीडला गेल्यानं संताप https://tinyurl.com/mrxp956p


6. बीड जिल्ह्यात खरीप पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घटीची शक्यता;  कृषी विभागाचा सरकारला अहवाल https://tinyurl.com/3ehw4pet


7. पालघर नंतर विरारमध्येही विसर्जनाला गालबोट, एका गणेशभक्ताचा नदीत बुडून मृत्यू https://tinyurl.com/2jua2969 कोल्हापुरात गणेशोत्सवात धक्कादायक घटनांची मालिका सुरुच; आता मिरवुणकीत नाचताना टेम्पोवरून पडल्याने एक गंभीर https://tinyurl.com/5t2ewhkv


8. 'कुली' नंबर 756... राहुल गांधी हातात बिल्ला अन् लाल शर्ट घालून पोहोचले आनंद विहार रेल्वे स्टेशनवर https://tinyurl.com/44vnzp6d


9. कॅनडाला भारत सरकारचा तगडा झटका; भारताकडून व्हिसा बंदी, दोन्ही देशात तणाव वाढला https://tinyurl.com/5yvuakzs कॅनडात भारतातील फरार गँगस्टर सुक्खाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरण नेमकं काय? https://tinyurl.com/5ds48m9a बिश्नोई गँगनंच कॅनडात केली गँगस्टर सुक्खाची हत्या; फेसबुक पोस्ट करत स्विकारली जबाबदारी https://tinyurl.com/55rfczej


10. मोहम्मद सिराजची मोठी झेप, वनडे क्रमवारीत थेट अव्वल स्थान पटकावले https://tinyurl.com/44rtjfvc


*गणपती विशेष*


गणरायाच्या पाठोपाठ सोन्याच्या पावलांनी गौराई आली...एबीपी माझाचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांचा विशेष ब्लॉग https://tinyurl.com/yudx23pt


'मी अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो की...', अजितदादांच्या जबऱ्या चाहत्याने साकारला थेट शपथविधीचा देखावा https://tinyurl.com/378etrht


*माझा कट्टा*


Shaan on Majha Katta : गाण्याचा श्रीगणेशा मराठी गीतापासून...पार्श्वगायक शानने माझा कट्ट्यावर उलगडा प्रवास https://tinyurl.com/3zs4kjwx
 
व्हिडीओ : चांद सिफारीश ते बहती हवा सा... पार्श्वगायक शानसोबत माझा 'कट्ट्या'वर संवाद https://youtu.be/LANTc3YdEtg?si=VvDoDLze1yTnRUpC


*📢 आलं आहे  'ABP  माझा'चं
Official Whatsapp Channel!*


*ब्रेकिंग न्यूजपासून ते व्हायरल व्हिडीओपर्यंत... 
आता तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक बातम्या मिळणार 
थेट तुमच्या Whatsapp वर!*
👇🏻
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w


*माझा विशेष* 


मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा उद्यापासून आठ दिवस दर्शनासाठी बंद, भाविकांना बाहेरुन दर्शन घ्यावे लागणार https://tinyurl.com/mtm9dtbd


गणपती मंडळापुढे चक्क भीकपेटी, जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार, जंगली रमीची जाहिरात केल्यानंतर बच्चू कडूंचे पाऊल https://tinyurl.com/5yhy54td


पुण्यात आता सहा दिवस रात्री 12 पर्यंत कान गच्च करणाऱ्या  लाऊडस्पीकर्सचा दणदणाट, जिल्हा प्रशासनाकडून परवानगी https://tinyurl.com/e2dbpr5h


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv