ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2021 | रविवार


 



  1. शाळा सुरू करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल, तर लहान मुलांच्या लसीकरणासोबतच शाळा सुरू कराव्यात; कोविड टास्क फोर्सचा आग्रह


  2. बराक, ब्राम्होस, अॅन्टी सबमरिन, रॉकेट लॉन्चर... INS विशाखापट्टणमच्या समावेशाने पाकिस्तान, चीनच्या उरात धडकी भरणार https://bit.ly/3xc9ihM


  3. किमान हमीभाव कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; शेतकरी संघटनांची घोषणा https://bit.ly/3DyHG8N तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर बुधवारी होणार शिक्कामोर्तब? https://bit.ly/3FEPjv7


  4. अमरावतीच्या हिंसाचारग्रस्त भागाचा फडणवीसांकडून दौरा, सरकार 12 तारखेच्या घटनेबाबत गप्प का? फडणवीसांचा सवाल https://bit.ly/30MIhoH


  5. एखाद्या फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईन, पण पदासाठी हात पसरण्याचे संस्कार रक्तात नाही; पंकजा मुंडेंची खदखद https://bit.ly/3oKIjGg


 



  1. विनोद तावडेंवर राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती https://bit.ly/30Nf8tu


  2. किरीट सोमय्या म्हणतात, सर्वांना तुरुंगात टाकणं अशक्य; अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग https://bit.ly/3qXqDtu


  3. बुलढाणा विभागाचे 13 दिवसात साडेसहा कोटींचे उत्पन्न बुडाले; 75 कर्मचारी निलंबित https://bit.ly/3HCqrGd पोलीस संरक्षणात धुळे अगारातून बस बाहेर, कर्मचाऱ्यांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी https://bit.ly/3HGmosj


  4. सातारा, सांगली, जळगाव, धुळे-नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकांसाठी मतदान, जावलीत कार्यकर्त्यांच्या दोन गटात राडा https://bit.ly/30NgrIU पराभवाच्या भीतीने भाजपने पळ काढला, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल https://bit.ly/3nBL0KL


  5. Ind vs NZ- 3rd T20 : आज अखेरचा टी-20 सामना, मालिका जिकल्यानं भारताला प्रयोगाची संधी! https://bit.ly/3rbXYRR भारत-न्यूझीलंड टी-20 सामना कुठे आणि कसा पाहता येणार? घ्या जाणूनhttps://bit.ly/3qWHpcr


 


 


ABP माझा कट्टा


स्टँडअप कॉमेडियन विक्रम साठ्ये माझा कट्ट्यावर.... सचिनच्या बॅटपासून सेहवागच्या शॉटपर्यंत, विक्रम साठ्येचे चौकार-षटकार, पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3xa1dtC


 


ABP माझा ब्लॉग


इमर्जन्सी : मन सुद्ध तुझं,  विनोद जैतमहाल यांचा लेख https://bit.ly/3cwMyiO


 


ABP माझा स्पेशल


 


TET परीक्षेमध्ये 'मुन्नाभाई स्टाईल'ने कॉपी, भावी शिक्षिकेने ब्लूटूथच्या सहाय्याने पेपर सोडवला https://bit.ly/3nzRtWD


 


प्रेमाचे अनोखे उदाहरण! दिवगंत पत्नीच्या स्मरणार्थ पतीने घरात बांधले मंदिर https://bit.ly/3nABBD3


 


Shreya Bugde in Bigg Boss? श्रेया बुगडे करणार बिग बॉसमध्ये एन्ट्री? फोटोमुळे चर्चा रंगल्या https://bit.ly/3qTfZUN


 


Sherlock Holmes : ऐकावं ते नवलंच! 119 वर्षापूर्वीच्या पुस्तकाच्या एका पानाचा 3.13 कोटी रुपयांना लिलाव https://bit.ly/3kWNQIC


 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv