ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2025 | शुक्रवार
1) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होणार नाही, एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2cwntte4 महायुती महानगर पालिकेच्या निवडणुका एकत्रच लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://tinyurl.com/mvpn9r4h औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करुन घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्र्यांवरील टीका कारभाराच्या अनुषंगाने https://tinyurl.com/yrrf3f33
2) भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? एबीपी माझाच्या माझा व्हिजनमध्ये आदित्य ठाकरेंचा रोखठोक सवाल https://tinyurl.com/y3w93bpy दिशा सालियन प्रकरण! उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? कचऱ्याकडे मी लक्ष देत नाही, नितेश राणेंच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचा टोला https://tinyurl.com/v4hnc8a7औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; नागपूर हिंसाचारावरुन आमदार रोहित पवारांचा खोचक टोला https://tinyurl.com/mxza7r9x
3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5n8thzx2 औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांचा आरोप https://tinyurl.com/4dxd5myx
4) कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या, सुषमा अंधारेंचा आमदार चित्रा वाघ यांच्यावर निशाणा https://tinyurl.com/yhkmn7jp आम्ही काय रस्त्यावर पडलोय का? कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? आमदार चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर टीका https://tinyurl.com/37ejknwu
5) छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने अटकपूर्व जामीन फेटाळला, कोरटकरची थेट उच्च न्यायालयात धाव https://tinyurl.com/mrtj2c7r आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक होणार, महाराष्ट्र शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी https://tinyurl.com/z4hxb8jn
6) महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य, गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले कडक कारवाई करणार https://tinyurl.com/3ns242n8
7) 2025-26 या शालेय शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा https://tinyurl.com/3p58acd4 CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; खासदार सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र https://tinyurl.com/3f392bx7
8) अखेर 9 दिवसानंतर अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा शोध लागला, शेतकरी कुटुंबावर शोककळा, धक्कादायक घटनेनं वाशिम हादरलं https://tinyurl.com/yr8fm5ct टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीनं संपवलं जीवन, जळगाव पुन्हा हादरलं https://tinyurl.com/bdh97fr2
9) 'छावा' चित्रपटावर बंदी घाला, तरुणांची माथी भडकवली जातायत; मौलानांची केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी https://tinyurl.com/yueevm96 छावा'नं मोडला 'पुष्पा 2', 'स्त्री 2'चा विक्रम, 35 दिवसांत एकूण कमाई 572.95 कोटी रुपयांवर https://tinyurl.com/3rfv28yp
10) विराट कोहली अन् अजिंक्य रहाणेसह सगळे तयार; पण केकेआर विरुद्ध आरसीबी हाय-व्होल्टेज सामना होणार रद्द? नेमकं काय आहे कारण? https://tinyurl.com/29uxe9bs आयपीएलमध्ये आता एका सामन्यात 3 चेंडू वापरता येणार, IPL सुरु होण्याआधी बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय https://tinyurl.com/2r2j9n4m
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w