ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जानेवारी 2022 | शुक्रवार


1. ग्लोबल टीचरची लोकल कुचंबणा..  जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मंजूर करण्यात आडकाठी.. डिसले गुरुजींच्या शिष्यवृतीचा आणि पुरस्काराचा शाळेला काहीच फायदा नसल्याचा आरोप https://bit.ly/3qNHlel 


2  अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या मशालीमध्ये होणार विलीन https://bit.ly/3nK74Cy  'अमर जवान ज्योती' वरुन राजकारण तापलं! विलिनीकरणावरुन राहुल गांधींची टीका, भाजपचं प्रत्युत्तर https://bit.ly/3IoBMcu 


3. बिबट्याने मुलाला नेलं, मात्र जिगरबाज बापाने जीवाची बाजी लावून वाचवलं, बिबट्याशी भिडणारा झुंजार बाप https://bit.ly/3AmewsT 


4. निष्काळजीपणाचा कळस! मुंबईतील रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याने दिले दोन वर्षाच्या मुलाला चुकीचे इंजेक्शन, मुलाचा दुर्दैवी मृत्यू https://bit.ly/3512OIk 


5. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी नावाचा 'गावगुंड' अखेर पोलिसांना गवसला, मात्र त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा नसल्याचं स्पष्ट https://bit.ly/3Ak35BK 


6. नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरुन शरद पवारांकडून खा. अमोल कोल्हेंचं थेट समर्थन, औरंगजेब-रावणाचा दाखला, भाजपला म्हणाले, तुम्ही गांधीवादी कधीपासून? https://bit.ly/3Ak39S0 


7. आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांच्या केंद्रात प्रतिनियुक्तीचे नियम बदलले, महाराष्ट्रासह ममता बॅनर्जींचाही विरोध https://bit.ly/3AmWYwp 


8.  कोरोनाचा वाढता विळखा, गेल्या 24 तासांत 3 लाख 47 हजार नवे कोरोनाबाधित, 703 जणांचा मृत्यू https://bit.ly/3FNJyLk  राज्यात गुरूवारी 46 हजार 197  नव्या रुग्णांची भर तर 37 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3AhkVW8 गुरुवारी राज्यात ओमायक्रॉनच्या 125 रुग्णांची नोंद, सर्व रुग्ण पुणे शहरातील https://bit.ly/3GPBYRH 


 9. आयसीसीकडून टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचं शेड्यूल पाहा  https://bit.ly/3IqeZwN  23 ऑक्टोबरला मौका, मौका... क्रिकेटच्या मैदानावर हायव्होल्टेज सामना, टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार https://bit.ly/3fL7kgi 


10. IND Vs SA : पंत-राहुलची अर्धशतकी खेळी, भारताचे दक्षिण आफ्रिकासमोर विजयासाठी 288 धावांचे आव्हान https://bit.ly/3Ky5Hkk 



ABP माझा स्पेशल


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यामध्ये स्थान https://bit.ly/3rGqYzo 


Dinkar Raikar: ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली  https://bit.ly/3rGiYys 


पाच वर्षांखालील मुलांना मास्कची सक्ती नाही; केंद्र सरकारकडून मुलांच्या मास्क वापराबाबत नवी नियमावली https://bit.ly/3fIgrhJ 


वडिलांच्या संपत्तीवर चुलत भावांपेक्षा विवाहित मुलींचा अधिकार जास्त; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय https://bit.ly/3GPCmQ9 


ICC U-19 World Cup: ताशी145 किलो मीटरच्या वेगानं गोलंदाजी, गगनभेदी षटकारांची आतिषबाजी; उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकरची जगभर चर्चा https://bit.ly/3nNQnX3 



ABP माझा डिजिटल स्पेशल


Instagram, WhatsApp विकावं लागणार? कोण आहे लीना खान?; ज्यांनी दिग्गज कंपनी ‘Meta’ला दिलं आव्हान? https://bit.ly/3GJPExr 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha