ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 डिसेंबर 2021 | मंगळवार
1. बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जारी; 4 मार्च रोजी पहिला पेपर, पाहा कसं आहे संपूर्ण वेळापत्रक https://bit.ly/3ebVwTp 15 मार्चला मराठी, 24 मार्चला गणित, दहावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर https://bit.ly/3mn44va
2. TET परीक्षा घोटाळा: आणखी बडे मासे गळाला लागणार? पुणे पोलिसांचे संकेत, घोटाळ्याचा आकडा 5 कोटींपर्यंत https://bit.ly/3sp4ogH महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखाला अटक https://bit.ly/3z09HEZ
3. उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन; सत्ताधारी आणि विरोधकांची खलबतं सुरु, अधिवेशनपूर्वी सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांचा बहिष्कार https://bit.ly/3eeHcJO
4. केंद्र निधी देत नाही म्हणणाऱ्या राज्य सरकारची निष्क्रियता; राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी पडून https://bit.ly/3efgwsq केंद्राने इंधन करातून एका वर्षात वसूल केले 6.58 लाख कोटी, जाणून घ्या महाराष्ट्राच्या खात्यात किती? https://bit.ly/3EaC97W
5. मतदान कार्ड आधारला लिंक करण्यासंबंधी विधेयक राज्यसभेत मंजूर; विरोधकांचा सभात्याग तर कायद्याचा मार्ग मोकळा https://bit.ly/3Fcl3YB
6. तिसरी लाट आली तर ओमायक्रॉनचीच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा https://bit.ly/3yL5LaX धोक्याची घंटा! देशात 200 ओमायक्रॉनबाधित, दिल्लीत एका दिवसात 24 रुग्ण https://bit.ly/3Fgzc72
7. गेल्या 24 तासात देशभरात 5 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, तर 453 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ecNEBd राज्यात सोमवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 544 नव्या कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3moA6H9
8. डिसेंबर अखेरीस महाराष्ट्र गारठला, कोकण, विदर्भासह मराठवाड्याला हुडहुडी https://bit.ly/3H0LZeu उत्तर भारतात थंडीचा कहर; अनेक ठिकाणी तापमान उणे, जम्मू काश्मीरमध्ये 23 वर्षाचा विक्रम मोडला https://bit.ly/32dqZ5n
9. विधानसभा अध्यक्ष निवडीची लगबग सुरु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा दिल्ली वारीवर, ज्येष्ठ नेत्याला मिळणार अध्यक्षपद https://bit.ly/32aAi6e गोव्यात काँग्रेसला भगदाड, आतापर्यंत 17 पैकी 15 आमदारांचा पक्षाला रामराम https://bit.ly/3q7V6mI
9. शेअर बाजार काल कोसळला, आज सावरला; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला https://bit.ly/3EgCYfv
10. ख्रिसमस सेलिब्रेशन ठरू शकतं घातक, कुठे लॉकडाऊन तर कुठे कडक निर्बंध, भारतातही कठोर नियम लागू https://bit.ly/3J8xKWH
एबीपी माझा स्पेशल
Tesla Baby : कार ऑटोपायलट मोडवर, फ्रंट सीटवरच बाळाचा जन्म, नक्की काय घडलं? https://bit.ly/3H7rZqF
श्वानांनाही मिळतंय रक्तदानानं नवजीवन; रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्राने दिले सात महिन्याच्या ओरिओला जीवदान https://bit.ly/33Nv9Br
Red Fort : लाल किल्ला तुमच्या मालकीचा, मग याचिकेसाठी 170 वर्षे का लावली? दिल्ली उच्च न्यायालयाचा मुघल वंशजांना सवाल https://bit.ly/3qeezlR
Spider Man : बॉक्स ऑफिसवर 'स्पायडर मॅन'चा धुमाकूळ, चार दिवसात 100 कोटी क्लबमध्ये दाखल https://bit.ly/3sl2jm8
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv