ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2023 | शनिवार

1. समीर वानखेडेंची CBI कडून पाच तास चौकशी, बेहिशोबी मालमत्ता आणि आर्यन खानच्या अटकेवेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचाही होणार तपास https://bit.ly/3It6dAO 

2. अकोला दंगलप्रकरणी आरोपी अरबाज खानला अटक; वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणे आणि बेकायदा जमाव जमवण्याचा आरोप https://bit.ly/3MJtctK  दंगली वाढतील असं दबक्या आवाजात बोललं जात आहे, गृहखात्यावर वचक ठेवला पाहिजे; अजित पवारांचे देवेंद्र फडणवीसांना खडे बोल https://bit.ly/3IsFVhV 

3. त्र्यंबकेश्वराला धूप देण्याची 100 वर्षांची परंपरा मोडीत काढू नका, बाहेरच्यांनी यात पडू नये, राज ठाकरे यांची भूमिका https://bit.ly/3pZsHTD  नोटबंदी, त्र्यंबकेश्वर मंदिर, माहिम दर्गा... नाशिकमध्ये राज ठाकरे काय म्हणाले?... पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे एका क्लिकवर https://bit.ly/3MiDYWx 

4. आशिष देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यात एक तास चर्चा; भेटीनंतर फडणवीसांनी बोलणं टाळलं तर देशमुख म्हणाले.... https://bit.ly/3IsG7Ob  सावनेरमधून आशिष देशमुखांना भाजपकडून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा https://bit.ly/43wdO9R 

5. 30 सप्टेंबरनंतर दानपेटीत दोन हजाराची नोट टाकू नका, शिर्डी साई संस्थानचं भाविकांना आवाहन https://bit.ly/3WnFKtP  विठुराया गरीबांचा अन् शेतकऱ्यांचा देव... भक्तांनी दान केलेल्या दानामध्ये दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण अत्यल्प https://bit.ly/3Isvue8 

6. मुंबई महापालिका निवडणुकीआधी रेल्वेकडून मोठी घोषणा, वंदे मेट्रो श्रेणीतल्या 238 एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत येणार https://bit.ly/45jiPUH 

7. केजरीवालांना झटका... केंद्राने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पलटवला, दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगसाठी आणला अध्यादेश https://bit.ly/45l2sXG  ...म्हणून आम्ही म्हणतोय पंतप्रधान शिकलेला असावा; 2 हजार रुपयाच्या नोटबंदीवरून सीएम अरविंद केजरीवालांचा PM मोदींवर हल्लाबोल! https://bit.ly/42KOTiF 

8. सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान https://bit.ly/3WpEBSD 

9. बचतगट-फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या; बीडमध्ये महिलेने संपवली जीवनयात्रा https://bit.ly/3MooG2f 

10. IPL 2023 Playoffs: 2 दिवस, 4 सामने अन् सहा संघ... प्लेऑफची स्पर्धा रंगली https://bit.ly/42Tadmd  IPL 2023 : जोस बटलरच्या नावावर नकोसा विक्रम, एकाच हंगामात 5 वेळा शून्यावर बाद, शिखरच्या विक्रमाची केली बरोबरी https://bit.ly/3MqxlkS 

ABP माझा #महाकट्टा

सिद्धार्थ महादेवन आणि शंकर महादेवन 'माझा महा कट्टा' वर... पाहायला विसरु नका आज रात्री 9 वाजता फक्त 'एबीपी माझा' वर!

ABP माझा स्पेशल

उन्हाची झळ बसणार! पुढील तीन दिवस राज्यातील तापमान वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज https://bit.ly/3Woar2n 

शिक्षण विभागात खळबळ! बारावी भौतिकशास्त्राच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर; चौकशी समितीचा अहवाल https://bit.ly/3MK35D6 

गौतमी पाटीलच्या अदा पडणार 'भारी', कार्यक्रमासाठी आता आयोजकांच्या खिशाला चौपट कात्री https://bit.ly/3MK1P2P 

Bharatpur: दारू मागायला आलेल्या तरुणाला दुकानदाराने दिले अॅसिड, तब्येत बिघडली आणि मृत्यूने गाठले https://bit.ly/3olYgGI 

RBI on 2000 Note: नोटबंदीचं वर्तुळ पूर्ण झालं... आता 1000 रुपयांची नोट परत येणार; वाचा माजी केंद्रीय अर्थमंत्री काय म्हणाले.. https://bit.ly/3og1qvB 

KKR vs LSG Match Preview : लखनौ प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार की कोलकाता स्वप्न धुळीस मिळवणार? कुणाचं पारड जड? पाहा... https://bit.ly/3MK3ci0 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)https://marathi.abplive.com/newsletter/amp 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv