दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1.मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला आजपासून सुरुवात, आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना, राज्यातील राजकीय वातावरण तापलं, आज दिवसभरात नेमकं काय घडलं? http://tinyurl.com/5n842mma  मराठा आरक्षणासाठी कूच केलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची अजूनही परवानगी नाहीच! http://tinyurl.com/mvyrvd4a 


2.मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे भावूक, भर पत्रकार परिषेदत ढसाढसा रडले; म्हणाले आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही http://tinyurl.com/yprw8nch  6 लाख भाकरी, 200 पोती बुंदी, तीनशे क्विंटलची भाजी; जरांगेंच्या आरक्षण दिंडीच्या पहिल्या मुक्कामी अशी तयारी http://tinyurl.com/4hy7358u 


3.मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार, सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली, बच्चू कडूंचे स्पष्टीकरण


http://tinyurl.com/ywhr96da  मनोज जरांगेंची भूमिका म्हणजे बालहट्ट; बबनराव तायवाडेंची टीका 


http://tinyurl.com/3m73b5uk 


4.राम मंदिर आणि 'ती' 500 वर्ष, आतापर्यंत नेमकं काय झाले? सर्व माहिती वाचा एका क्लिकवर... http://tinyurl.com/bdepvkby 


5.राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर, नवं वेळापत्रक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून जाहीर


http://tinyurl.com/bz4nvwu7 
  
6.लोकसंख्या वाढल्यावर ब्रह्मदेव आला तरी घर बांधून देऊ शकणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार


http://tinyurl.com/py2s6w9x 


7. सापसुरळीच्या पाच नव्या प्रजातींचा शोध, भारतीय द्वीपकल्पामधून तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रात नोंद


http://tinyurl.com/kb58cmje 


8. जिथे दहशत माजवली, तिथेच माज उतरवला; पुण्यात गुंड विठ्ठल शेलारची धिंड http://tinyurl.com/4mht54ku 


9. भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद, कुंपण करणार, गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा http://tinyurl.com/ct56xtrn 


10. सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा; शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत थाटला संसार  


http://tinyurl.com/3s5vsb9d  सना जावेद कोण आहे? जिच्याशी शोएब मलिकचा तिसरा विवाह


http://tinyurl.com/5n7hvevh 


*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w