ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2022 | गुरुवार


1. सोमवार, 24 जानेवारी पासून राज्यातील सर्व शाळा सुरु;  ऑफलाईन शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुमती..  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषदेत घोषणा, पालकांनी अनुमती दिलेल्या पाल्यांनाच शाळेत प्रवेश https://bit.ly/3nIGk5w मुंबईतल्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता  https://bit.ly/3Aiob3x 


2.  महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय ; उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती https://bit.ly/3qHSu0o 


3. उत्तर प्रदेशसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 41 पैकी 16 महिला उमेदवार https://bit.ly/3nHikzN   गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी, उत्पल पर्रिकरांना पणजीतून उमेदवारी नाकारली https://bit.ly/3KvQa4g 


4. NEET पीजीमध्ये OBC आरक्षणाला मंजुरी; सुप्रीम कोर्ट म्हणाले, 'परीक्षेत मिळालेले गुण मेरिट ठरवण्याचा एकमेव आधार नाही' https://bit.ly/3Ip72Iq 


5. मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा दरम्यान शेवटचे दोन मेगाब्लॉक, नंतरच पाचवी सहावी मार्गिका सुरू.. येत्या शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉग त्यानंतर 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान शेवटचा मेगाब्लॉक.. https://bit.ly/3tFzEcd  


6. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरुन दररोज दहा हजारापेक्षा जास्त वाहने टोल न देता करतात प्रवास, माहिती आयुक्तांच्या आदेशावरुन प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत MSRDC चा  दावा, सजग नागरिक मंचाकडून मुख्यमंत्र्याच्या हस्तक्षेपाची मागणी 
https://bit.ly/33RZEWI 


7. महिला वनरक्षकाला मारहाण, साताऱ्यातील व्हिडीओ व्हायरल, माजी सरपंचाविरोधात गुन्हा https://bit.ly/33AJDVw 


8. 'मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आता आमच्या नियंत्रणात', मुंबईकरांनी चिंता करण्याचं कारण नाही, मुंबई महापालिकेचा मुंबई हायकोर्टात दावा https://bit.ly/3GKVC1a 


9. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 17 हजारांहून अधिक नवे रुग्ण https://bit.ly/3qJQ2q8 राज्यात बुधवारी बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक, कोरोनाच्या  43 हजार 697  नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3qMu1XU 


10. आयसीसी मानांकन क्रमवारीत टीम इंडियाला फटका, तिसऱ्या स्थानी घसरण https://bit.ly/3nJigzh  अंडर 19 विश्वचषकात कोविड 19चा कहर! भारताला मोठा धक्का, कर्णधार यश धूलसह पाच खेळाडू बाधित https://bit.ly/3GLIucb 


ABP माझा स्पेशल


Mumbai Bomb Blast : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाकिस्तानकडून सुरक्षा, जंगी खातिरदारी.. भारताचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आरोप  https://bit.ly/33sSpFb 


Covishield, Covaxin : सरकारी पॅनलकडून नियमित बाजारात कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या विक्रीसाठी शिफारस https://bit.ly/33AJUYy 


Covid19 Update : ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध संपणार; मास्कचीही सक्ती नाही, वर्क फ्रॉम होमलाही सुट्टी https://bit.ly/3qHT9io 


US Aviation Hit By Fears Over 5G अमेरिकेतील विमानतळावर सुरू झालेल्या 5जी सेवेचा विमानांच्या लँडिंगला अडथळा
https://bit.ly/3GNOYHt 


Lahore Bomb Blast : पाकिस्तानातील लाहोरमध्ये बॉम्बस्फोट; तीन जणांचा मृत्यू, 20 जखमी https://bit.ly/3rz5Z1J 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha