भाजपविरुद्धच्या तिसऱ्या आघाडीला महाराष्ट्रातून सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर यांची संयुक्त पत्रकार परिषद https://bit.ly/3H3KMCJ सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://bit.ly/3gXMafs  देशात सध्या मोठ्या परिवर्तनाची गरज, महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ, के. चंद्रशेखर राव https://bit.ly/3s4grj4  


शिवसेना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली, म्हणाले किरीट सोमय्यासारखे xxx .... https://bit.ly/34XmblT संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचे कंत्राट घेतलंय; भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला https://bit.ly/3H6glM9  डिक्शनरीत जेवढ्या शिव्या आहेत तेवढ्या एकदाच देऊन टाका, किरीट सोमय्यांचा राऊतांवर पलटवार https://bit.ly/36gYBko  


7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! 18 महिन्यांच्या डीए थकबाकीबाबत सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/3JGvYvr


डिजिटल करन्सीच्या नावावर नागपूरमध्ये दोन हजार जणांना गंडा, दोघांची हत्या, फरार मोस्ट वॉन्टेला ठोकल्या बेड्या https://bit.ly/3H6gfnL  


Elections 2022 Voting : तीन वाजेपर्यंत उत्तर प्रदेशात 50.74 टक्के, तर पंजाबमध्ये 49.81 टक्के मतदान https://bit.ly/3LLP4Ch मतदान समाजवादी पक्षाला VVPAT वर भाजपचे चिन्ह; 'सपा'कडून 5 तासांत 150 तक्रारी! https://bit.ly/3vaPDzs


NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://bit.ly/3H3KOKR  


मार्च महिन्यात कोरोना निर्बंध आणखी शिथिल होतील ; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3JJ2IEb  


जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सांगलीचा सुपुत्र शहीद, वयाच्या तेवीसाव्या वर्षी वीरमरण https://bit.ly/3v7mvJx  


गेल्या 24 तासात देशात 19 हजार 968 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 673 जणांचा मृत्यू https://bit.ly/3BAbHVr तर राज्यात शनिवारी 1 हजार 635 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3oY7INC  


IND Vs WI, 3r T20: वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय https://bit.ly/3LOLpUk


ABP माझा कट्टा


Majha Katta : मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती करणारं मुल्ला कुटुंब 'माझा'वर https://bit.ly/3H5IOlk  


Majha Katta : शास्त्रीय संगीत शालेय अभ्यासक्रमामध्ये ठेवावा, तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या कुंटुंबांची मागणी https://bit.ly/3v4roTI  


एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा 


अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग https://bit.ly/3LOGhzE  


अभ्यास माझा दहावीचा


पाहा  विज्ञान भाग 2 चा पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3BAbQbr  


 


*ABP माझा ब्लॉग*


यूपीचे जाट कुणाची टाकणार खाट?, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक सौरभ कोराटकर यांचा विशेष लेख https://bit.ly/3LFij9I  


 


*ABP माझा स्पेशल*


 


हॅट्स ऑफ टू यू...., शिवरायांच्या आठवणीने उदयनराजेंचे डोळे पाणावले https://bit.ly/34OhRWj


 


भारत आणि UAE मध्ये सर्वात मोठा करार, छप्परफाड नोकऱ्या, दहा लाख रोजगार देण्याचा दावा https://bit.ly/3I78YoS  


 


कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाचा संताप; गांगुली, द्रविडवर केले गंभीर आरोप https://bit.ly/3sTcAVd वृद्धीमान साहाला पत्रकाराकडून धमकी, ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती https://bit.ly/3uZ4vRH  


 


साखर कारखानदारी महाराष्ट्राची आणि उत्तर प्रदेशची...काय फरक, काय साम्य? उसाचं राजकारण महत्वाचं! https://bit.ly/3I50AGJ


 


भंगार धोरण लागू करणारे उत्तर प्रदेश ठरले देशातील पहिले राज्य, जाणून घ्या फायदे https://bit.ly/3JEE2wH


 


Russia-Ukraine conflict : युक्रेन-रशियात पुन्हा एकदा तणाव, रशियाकडून क्षेपणास्त्रांसह युद्धाभ्यास सुरु https://bit.ly/3BCIgSY


 


Farhan-Shibani Wedding : लग्नाआधीच फरहान-शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चांना उधाण! https://bit.ly/3p2E8X1


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha