ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2021 | रविवार



  1. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूला कांस्यपदक, चीनच्या बिंग जिआयोवर मात, दोन पदकं जिंकणारी सिंधू पहिली महिला https://bit.ly/3jd69rc भारतीय नेमबाज मनु भाकरने निराशाजनक कामगिरीवर मौन सोडले; माजी प्रशिक्षकाला दिला दोष https://bit.ly/3igADcz 


 



  1. लालबागचा राजा यंदा विराजमान होणार! राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार https://bit.ly/3xfSrZF


  2. MPSC पदभरतीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा निर्णय, पदं भरण्याचा मार्ग मोकळा! कधीपर्यंत पाठवू शकता प्रस्ताव? वाचा सविस्तर https://bit.ly/3C4vUCH


  3. कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागाच्या दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या 'या' 26 मागण्याhttps://bit.ly/3if6JW8


  4. नागपूरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन जण पोलिसांच्या ताब्यात असून दोन फरार https://bit.ly/3rNjMRP


  5. उद्यापासून डिजिटल व्यवहारांसाठी e-RUPI चा वापर; पंतप्रधानांच्या हस्ते होणार शुभारंभhttps://bit.ly/3lfpZEZ पंतप्रधान नरेंद्र मोदी UNSC च्या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारणार; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिलेच पंतप्रधान https://bit.ly/2WCUY3n


  6. मध्य प्रदेशमध्येही मुख्यमंत्री बदलाचे वारे? मुख्यमंत्री शिवराज सिंहांनी घेतली दुसऱ्यांदा अमित शाहांची भेट https://bit.ly/3igjXBU


  7. देशात मागील 24 तासात 41 हजार 831 नवीन रुग्ण, 541 रुग्णांचा मृत्यूhttps://bit.ly/3ieQfNF तर महाराष्ट्रात शनिवारी 7, 467 रुग्णांना डिस्चार्ज, 6,959 रुग्णांची भर; 32 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही https://bit.ly/3jcYmcW


  8. राज्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण, पुरंदरमधील रुग्ण बरा झाला मात्र प्रशासनाकडून खबरदारी https://bit.ly/3A2MYY5 काय आहेत या आजाराची लक्षणं, काय घ्यावी काळजी https://bit.ly/3xht4qg


  9. सागर धनखड हत्या प्रकरणी दिल्ली पोलीस उद्या आरोपपत्र दाखल करणार; पैलवान सुशील कुमार मुख्य आरोपी https://bit.ly/3idKjVo


 


 


ABP माझा कट्टा :


महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक संकटांमागे कोण? पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर म्हणतात.. https://bit.ly/2VqzHcx


 


ABP माझा ब्लॉग :


BLOG : पुनर्विकास बीडीडीचा.. दरवळ चाळीतल्या क्षणांचा.. एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3rMGqtt


 


ABP माझा स्पेशल :



  1. टोकियो ऑलिम्पिक 2020 : बॉक्सर सतिशकुमार हरला पण त्यानं मनं मात्र जिंकली...https://bit.ly/3rMISQS
     

  2. ऐकावं ते नवलच... मुंबईत नो किसिंग झोन! काय आहे नेमकं प्रकरण https://bit.ly/3fgmquw


  3. Petrol Diesel Prices : सलग पंधराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती 'जैसे थे', जाणून घ्या आजची किंमत https://bit.ly/3jdn7FN


  4. ATM Charges : आजपासून एटीएमबाबत RBIचे नवे नियम लागू, ही काळजी घ्या, अन्यथा... https://bit.ly/2Vf0wAN