ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जून 2024 | बुधवार

1. राज्य सरकारने मराठा आरक्षण न दिल्यास विधानसभेची निवडणूक लढणार, 127 जागांचा सर्व्हे पूर्ण, एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/3jjjb3bu  जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार उभे करू, आमचाही 199 मतदारसंघात सर्व्हे पूर्ण, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचे आव्हान https://tinyurl.com/32j373n4 

2. मी स्वत: निवडणूक लढवणार नाही, पक्ष काढण्यावर अद्याप निर्णय नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ynautvtt  जातीचा संघर्ष थांबवा, छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन लढावं, आमदार बच्चू कडूंचा सल्ला https://tinyurl.com/yde89rtu 

3. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे आणि शिंदेंचा आवाज घुमणार, थोड्याच वेळात दोन्ही पक्षांचा मेळावा, 58 वर्षांत शिवसेनेनं कोणती वादळं झेलली? कसा असणार ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा? https://tinyurl.com/33ran3rh 

4. महाराष्ट्र भाजप कुणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही, दिल्लीत झालेल्या बैठकीत पश्रश्रेष्ठींनी ठणकावलं, सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे निर्देश https://tinyurl.com/t477aetp 

5. अजित पवारांच्या काटेवाडीतून शरद पवारांचा इशारा; मोदींना म्हणाले, बारामतीचा चमत्कार बघितला ना https://tinyurl.com/2yzwkvay 

6. आधी बळीचा बकरा बनवलं,आता अजितदादांना बाहेर पडण्यास भाग पाडायचं, हीच चाणक्यांची रणनीती, रोहित पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/ew2cjff4 

7. नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा मविआ उमेदवाराला पाठिंबा, ठाकरे गटाचा उमेदवार असूनही कौटुंबिक संबंध असल्यानं दिलं प्राधान्य https://tinyurl.com/4mkxtmas 

8. आषाढी वारीतील दिंड्यांच्या अनुदानावरुन राजकारण पेटलं, दिंड्यांना 20 हजारांचा निधी देण्याला अनेक वारकऱ्यांचा विरोध https://tinyurl.com/yev48yuu  शरद पवार पायी वारीत सहभागी होणार, 'आषाढी'ला वारकऱ्यांसोबत चालणार! https://tinyurl.com/2f55b8a8 

9. एनडीए सरकार संकटात, थोड्याशा गडबडीने सरकार कोसळू शकते, राहुल गांधी यांनी केलेल्या त्या दाव्याने भूवया उंचावल्या https://tinyurl.com/mreffr54

10. स्मृती मंधानाचा धुमाकूळ, सलग दुसऱ्या सामन्यात शतकी धमाका, आफ्रिकीच्या गोलंदाजांना धू धू धुतले https://tinyurl.com/mvswkwz5रोहित, कोहली, बुमराहला टी-20 मधून डच्चू मिळणार?; पुढील लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफी अन् वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप https://tinyurl.com/4hs8ssu52

एबीपी माझा स्पेशल

नालंदा विद्यापीठाला खिलजीने आग का लावली? काय आहे नालंदाचा इतिहास? https://tinyurl.com/2nfrnhmk

प्रियंका गांधी काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून देतील? https://tinyurl.com/5n736j49

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w