ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2022 | बुधवार


1. राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू कराव्यात; शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव.. https://bit.ly/32gAocu 


2  Nagarpanchayat Election Result : नगरपंचायतींवर कुणाचा झेंडा! कुणी किती जागा जिंकल्या, वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3AdVsNg  राष्ट्रवादीला मदत करत दिराचा केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना धक्का, कळवण नगरपंचायतीत भाजपला केवळ 2 जागा https://bit.ly/3qFhk0K  माळशिरसमध्ये तिन्ही नगरपंचायतींवर मोहिते पाटलांचं वर्चस्व, माढ्यात काँग्रेस तर वैरागमध्ये राष्ट्रवादी https://bit.ly/3fBmYL5 


3. कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी  https://bit.ly/3nFhbZf  बच्चूभाऊंचा 'प्रहार'! संग्रामपूर नगरपंचायत एकहाती जिंकली, दिग्गजांना धक्का https://bit.ly/3Ad9yyk  


4 कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटलांचा धमाका, विरोधकांचा सुपडासाफ, विरोधकांना 'बाप' दाखवला! https://bit.ly/3tFpiZD  निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू! https://bit.ly/33vzysU 


5. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की नाही याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोग घेणार.. राज्यातील ओबीसींचा पूरक डेटा मागासवर्ग आयोगाकडे देण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश https://bit.ly/3fATP2E 


6. अपहरण झालेला पुण्यातील चार वर्षाचा स्वर्णव सापडला; अपहरणाचं कारण अद्याप गुलदस्त्यात https://bit.ly/33OLN3o 


7. मुलायमसिंह यादवांच्या सूनबाई अपर्णा यादवांचा भाजप प्रवेश, अखिलेश यादवांना मोठा धक्का https://bit.ly/3fzTWM1  पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून अपर्णा यादव याचं अभिनंदन https://bit.ly/3KmZbN3 


8. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यास काँग्रेसचा नकार, शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र लढणार.. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांची घोषणा https://bit.ly/3qHoSjH  गोव्यात आपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित, अमित पालेकरांच्या नावाची घोषणा https://bit.ly/3rAD9hv 


 9. देशात गेल्या 24 तासात 2,82,970 नव्या रुग्णांची नोंद, 441 जणांचा मृत्यू https://bit.ly/33pwO0l  राज्यात मंगळवारी 39 हजार 207 कोरोनाबाधितांची नोंद तर 53 जणांचा मृत्यू https://bit.ly/3AkJ5yX  मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित, तर 12 हजार 810 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3nGSFHc 


10. IND vs SA, 1st ODI : डुसेन-बवुमाची शतकं, आफ्रिकेची 296 धावांपर्यंत मजल, भारतीय संघाला विजयासाठी 297 धावांचे आव्हान https://bit.ly/3KrUwtt 



ABP माझा ब्लॉग


BLOG | नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग,  पेद्रो अल्मोडवारचा पहिला पॉलिटीकल सिनेमा : पॅरेलल मदर https://bit.ly/3AeZcy3 



ABP माझा स्पेशल


कांद्याची कृपा! कांद्याच्या पैशातून उभारली बिल्डिंग अन् त्यावर बांधली दीडशे किलोच्या कांद्याची प्रतिकृती https://bit.ly/3Adabba 


वाढत्या कोरोना रुग्णांची धास्ती, नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा लांबणीवर.. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला 28 फेब्रुबारीपर्यंत स्थगिती https://bit.ly/32conog 


ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO https://bit.ly/3Adl1hj 


ब्रिटनच्या न्यायालयाचा विजय मल्ल्याला दणका, लंडनच्या घरातून बाहेर काढण्याचे आदेश https://bit.ly/3qEt9EA 


Budget 2022 : जाणून घ्या, बजेटपूर्वी 'हलवा समारंभ' का केला जातो, त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध? https://bit.ly/32e0pcr 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha