ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2021 | रविवार

1. Today Weather : महाराष्ट्र गारठला, धुळ्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद https://bit.ly/3mhzmUt उत्तर भारतात हुडहुडी वाढली, राजस्थानमधील चुरुमध्ये उणे 1.1 तापमानाची नोंद https://bit.ly/3Fbc7Tt

2. नवीन वर्षात मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकलमध्ये मिळणार वायफायची सुविधा https://bit.ly/3J2QIy0

3. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या सात जणांना अटक, संशयितांकडून गुन्ह्याची कबुली https://bit.ly/3E5wik5 कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्रात संताप, पुण्यात शिवसैनिक घेणार अमित शाह यांची भेट https://bit.ly/3IYYF7k छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरुणांना प्रेरणा देत राहील- आमित शाह https://bit.ly/3GZtirE 

4  हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार, एसटी संप ते परीक्षांच्या मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येणार https://bit.ly/3qanx3p 

5 साधेपणाचा दिखावा होता? जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं गोव्यात ग्रँड रिसेप्शन, चर्चांना उधाण https://bit.ly/33JhafZ 

6 रामदास कदम आणि अनिल परब यांच्या वादात नवीन ट्विट्स https://bit.ly/3e9f2A5

7 'हे दारू विकणाऱ्यांचे सरकार', देवेंद्र फडणवीसांचा मविआ सरकारवर गंभीर आरोप https://bit.ly/3pbWpS8

8 देशात गेल्या 24 तासांत 7 हजार 81 नवे कोरोना रुग्ण, तर 145 ओमायक्रॉनबाधित https://bit.ly/3EnkCtr राज्यात शविवारी  854 कोरोना रुग्णांची नोंद तर 11 जणांचा मृत्यू https://bit.ly/3emIvXv

9 प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सांगितला भाजपला हरवण्याचा उपाय, जाणून घ्या काय म्हणाले रणनीतीकार?  https://bit.ly/3EbNi8z भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील, शशी थरुर यांना विश्वास https://bit.ly/3q9SJ2H

10 अभिमानास्पद! किदम्बी श्रीकांत ठरला जागतिक बॅडमिंटनची फायनल गाठणारा पहिला भारतीय खेळाडू https://bit.ly/3qgxBIm 

ABP माझा कट्टा

26/11 मुंबई हल्ल्यात निडरपणे दहशतवाद्यांचा सामना करणारे पोलीस अधिकारी सदानंद दाते माझा कट्ट्यावर, पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3mhUsCa

Majha Katta : जेव्हा कसाबने अंगावर ग्रेनेड फेकले, सदानंद दातेंचा त्या काळरात्रीचा थरारक अनुभव https://bit.ly/3sfqTVz

Majha Katta :  पेपर वाटणारा मुलगा ते आयपीएस अधिकारी; सदानंद दाते यांचा संघर्षमय प्रवास https://bit.ly/3EnkIkN 

ABP माझा ब्लॉग

BLOG : भाईंचे पुढचे ‘कदम’ काय असणार? https://bit.ly/3mk9U0y

BLOG : शंभर पायांची गोम, मन सुद्ध तुझं । भाग 11 https://bit.ly/3p8EWdm

ABP माझा स्पेशल

Pushpa The Rise Movie Review : 'रक्तचंदन तस्करांचं टोळीयुद्ध' https://bit.ly/3yFVH2G

मुलाला ऑलिम्पिक 2026 ची तयारी करता यावी म्हणून आर. माधवन दुबईला शिफ्ट, कोरोनाच्या संकटामुळे घेतला निर्णय https://bit.ly/3e8crGE

Black Idli : नागपुरात मिळतेय चक्क काळी इडली, चव चाखलीय का? https://bit.ly/3GUcHoW

थंडीत तुमच्या त्वचेनुसार निवडा 'कोल्ड क्रिम', पाहा डॉक्टर काय म्हणतायेत? https://bit.ly/3GZts2e

Goa Liberation Day : आज गोवा मुक्ति दिन; काय आहे मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास? https://bit.ly/3pahblq

जॉब माझा

भारतीय कृषी संशोधन संस्था, महाराष्ट्र वन विभाग आणि सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये नोकरीची संधी https://bit.ly/3Fbci15

एनआयएमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज https://bit.ly/3EeMqzU

 नोकरीची संधी! आयकर विभागात क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांची भरती, 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज https://bit.ly/32gr8Vs

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक https://www.facebook.com/abpmajha         

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha