ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2025 | शनिवार 

1) आमचे वाद छोटे, महाराष्ट्र मोठा, आम्ही एकत्र येणं कठीण नाही; उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर https://tinyurl.com/33wv4cxn किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत https://tinyurl.com/vpwxv6uz राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, मुंबई आणि मराठी माणसांसाठी एकत्र यावचं लागेल, ही रक्ताची नाती : संजय राऊत https://tinyurl.com/49tmv7e5 उद्धव ठाकरेंनी 2014 आणि 2017 साली राज ठाकरेंना धोका दिला, आता कसा विश्वास ठेवायचा? मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना प्रश्न https://tinyurl.com/bdfxefjm

2) राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/35w8aw7c  उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंचे मामा म्हणाले आनंदाची बातमी मिळाली, मी समाधानी https://tinyurl.com/y2887ad3 मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येतेय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मोठी ताकद निर्माण होईल, छगन भुजबळांचं वक्तव्य https://tinyurl.com/75vfsczy 

3) काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये करणार प्रवेश, राज्यात काँग्रेसला मोठा धक्का https://tinyurl.com/bdzjwnym पाच वर्ष मेहनत घ्या, काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल, भंडाऱ्यात नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस https://tinyurl.com/3fcevtvj

4) सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळ्या झाडून जीवन संपवलं, ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/55r2vb2rप्रसिद्ध न्युरोफिजिशियन, स्वतःचं विमान, मोठं नावलौकिक, स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपवणारे डॉ. शिरीष वळसंगकर कोण? https://tinyurl.com/3nm4dw62

5) मराठवाड्याच्या दुसऱ्या पीढीला दुष्काळ पाहू देणार नाही; संपूर्ण बीड जिल्हा पाणीदार करण्याचे प्रण; नारळी सप्ताह सांगता समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द https://tinyurl.com/37aw4698 बाबासाहेब आगे हत्या प्रकरण! पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी स्वीकारली कुटुंबाची जबाबदारी, एक धडाडीचा कार्यकर्ता गमावल्यानं मन सुन्न झाल्याची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4vv4uzr9 

6) किरकोळ वाद, चिडलेल्या भावाने सात वर्षांच्या बहिणीला कटरने ठार केलं, धक्कादायक घटनेनं वसई हादरली https://tinyurl.com/mvurh6u6 कॅनडात शिक्षण घेणाऱ्या एका 21 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीची गोळी झाडून हत्या, बसची वाट पाहत असताना घडली घटना https://tinyurl.com/bdf2w78z

7) फडणवीसांना सांगतो, घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करा, हिंदीची सक्ती कराल, तर उखडून फेकू, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/yb3uk5yu शरीरासाठी दोन तास व्यायाम आणि मनासाठी सहा तास झोप राखून ठेवा, केंद्रीय मंत्री अमित शाहांनी सांगितला फिटनेस मंत्रा https://tinyurl.com/37d7xvsv

8) विलेपार्लेमधील जैन मंदिरावर मुंबई महापालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक; कारवाई विरोधात आंदोलन https://tinyurl.com/hbwkh5ym विलेपार्लेतील जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी, महापालिका आयुक्तांचे आदेश https://tinyurl.com/989hw84u

9) बनावट पनीर निर्माण करणार्‍यांवर बसणार अंकुश; ग्राहकांची फसवणूक करणार्‍यांचे रद्द होणार परवाने; मंत्री नरहरी झिरवाळांकडून सक्त आदेश https://tinyurl.com/5f8ddfzh नमो शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक,कृषी योजनांच्या लाभासाठी फायेदशीर ठरणार https://tinyurl.com/5ap28e7u

10) आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, सर्वात कमी डावांमध्ये पूर्ण केल्या 1000 धावा https://tinyurl.com/mtm5x6h8 दिल्ली कॅपिटल्सने ओलांडला 200 धावांचा टप्पा, विजयासाठी गुजरातसमोर 204 धावांचे लक्ष्य, प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या 4 विकेट

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w