ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2024 | सोमवार


1. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार, माझी लायकी किती, माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच! https://tinyurl.com/5ydf67um  'अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजावलं, विजय शिवतारेंचा दावा https://tinyurl.com/bdcpeb7n 


2. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही, अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी साथ सोडली https://tinyurl.com/bd2u45z3  आधी पुतण्या, मग भाऊ अन् आता वहिनींचाही 'दादां'ना विरोध; अजित पवारांना दिवसभरातील दुसरा धक्का https://tinyurl.com/3ppyascn 


3. कमळ सोडून घरफोडीसाठी हातोडा हातात घ्या, वसमतमधील सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, हिंगोली मतदारसंघ जिंकणारच, ठाकरेंचा निर्धार https://tinyurl.com/59w5v5v2 


4. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, शिवाजी पार्कवर ठाकरेंना सभा घेण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात https://tinyurl.com/ydrur7sm शिवाजी पार्कात हिंदू बंधू-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? ठाकरेंच्या भाषणावर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/mu2ucdeu 


5. अखेर 'वंचित'शिवाय महाविकास आघाडीचं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती, उद्धव ठाकरे 22, काँग्रेस 16 तर शरद पवार 10 जागा लढवण्याची शक्यता https://tinyurl.com/mwhx4ysd लोकसभेच्या जागावाटपात काँग्रेसला 16 जागा मिळण्याची चर्चा, शिवसेनेने आपल्या जागांवर दावा केला तर आम्ही काय करायचं? नाराज आमदारांचा नाना पटोले, बाळासाहेब थोरातांना सवाल https://tinyurl.com/5n8v3jxp 


6. कोल्हापूर काँग्रेसकडे, बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला; संजय राऊतांनी जागावाटपाचं गणित सांगितलं https://tinyurl.com/mpat3hdw  सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही! टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल; विश्वजित कदमांनी दंड थोपटले https://tinyurl.com/y2rdah33e 


7. मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी.वेलारासू यांना पदावरुन हटवलं, केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई https://tinyurl.com/sdectw5m 


8. तुरुंगात जायचं नाही असं सांगत सोनिया गांधींसमोर खरोखरच रडले का? राहुल गांधींच्या टीकेला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/muzu7prp 


9. मुंबई महापालिका अधिकारी वडापावची गाडी लावू देत नाहीत म्हणून मंत्रालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न  https://tinyurl.com/bdefrtk9 


10. टीकेची झोड उठलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा गुजरात, यूपीसह सहा राज्यात थेट सर्जिकल स्ट्राईक, गृहसचिवांना पदांवरून तातडीने हटवण्याचे निर्देश https://tinyurl.com/4k83np5t  सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक रोख्यांवरून एसबीआयची पुन्हा खरडपट्टी; घटनेची आठवण करून देत मोदी सरकारलाही सुनावले खडे बोल https://tinyurl.com/28ucp52u 



एबीपी माझा स्पेशल


भावजंय, पुतणे ते सख्खा भाऊ अजित पवारांच्या विरोधात का गेले? https://tinyurl.com/42pcs55y 


चार महिन्यांचा चिमुकला 240 कोटींचा मालक, नारायण मूर्तींचा मोठा निर्णय; कोण आहे हा नशीबवान? https://tinyurl.com/mrxtccss 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w