एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2020 | बुधवार
1. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर, फ्रान्सहून आलेल्या पुण्यातील महिलेला कोरोनाची लागण, देशात कोरोनाबाधित 151 वर https://bit.ly/3a0EhAV
2. क्वारंटाईन करण्यात आलेल्या संशयित रुग्णांचा चक्क रेल्वेतून प्रवास, गरीबरथ एक्स्प्रेसला पालघरमध्ये थांबवून रुग्णांचं विलगीकरण https://bit.ly/2IUzGUT
3. येत्या 10-15 दिवसांत आठ ठिकाणी कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3d6NHN3
4. मुंबईतील कंपन्यांनी 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवावे, अन्यथा कलम 188 अंतर्गत कारवाई, उद्यापासून महापालिका कंपन्यांची तपासणी करणार https://marathi.abplive.com/
5. परदेशातील 276 भारतीयांना कोरोनाची बाधा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची लोकसभेत माहिती, इराणमध्ये सर्वाधिक 255 भारतीयांना कोरोनाची लागण https://bit.ly/2w88q2E
6. सीएए, एनआरसी आंदोलनाला कोरोनाचा फटका, भिवंडी, उस्मानाबादमधील ‘शाहीनबाग’ आंदोलन अंशतः स्थगित, मुंबईच्या नागपाड्यातील आंदोलन सुरुच https://bit.ly/391HFtM
7. मुंबईत रस्त्यावर थुंकल्यास आता 200 ऐवजी 1000 रुपये दंड, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय, पुण्यात सलून, पानटपऱ्या बंद https://bit.ly/33D9yYp
8. धुळ्याच्या शिरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, एकाचा मृत्यू, तर औरंगाबादच्या फुलंब्री, वैजापूर तालुक्यातील गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान https://bit.ly/33tnvrN
9. भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाचं शरद पवारांना बोलावणं, शरद पवारांची 4 एप्रिलला आयोगापुढे साक्ष https://bit.ly/33qjOCW
10. जस्टिस भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती, न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या जागी निवड https://bit.ly/38XkK32
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
नेदरलॅंड आणि फ्रान्सहून प्रवास करून आलेली पुण्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना...