ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2022 | मंगळवार
1. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर राज्यातील नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांसाठी मतदान https://bit.ly/3FAgLtn भंडारा-गोंदिया झेडपीच्या गण आणि गटासाठीही मतदान https://bit.ly/3tD9DdE
2. राज्यातील 12 आमदारांच्या निलंबनाबद्दल सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली, उद्या उर्वरित युक्तिवाद https://bit.ly/3fxtpPg
3. नाना पटोलेंच्या विरोधात नागपुरात भाजपचे ठिय्या आंदोलन, चंद्रशेखर बावनकुळेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात https://bit.ly/3A7Qtxs जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल https://bit.ly/3A7Qul0
4. भंडारा पोलिसांनी तथाकथित गावगुंड मोदींना पकडल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा https://bit.ly/3fCRjJj कोणत्याही मोदी नावाच्या गुंडाला अटक केली नाही; नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भंडारा पोलिसांची माहिती https://bit.ly/33nOVnl
5. नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3rvOnnc
6. शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील अनंतात विलीन! कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/33lR82B
7. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाओस समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'वन अर्थ वन हेल्थ'चा नारा; भारताने जगभरात लसी पुरवल्याचं प्रतिपादन
https://bit.ly/3KfygCZ
8. राज्यात सोमवारी 29 हजारांना रुग्णांना डिस्चार्ज, तर 31 हजार कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3nAJ1FY राज्यात ओमायक्रॉनच्या 122 नव्या रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात https://bit.ly/3IcgBtW
9. देशात गेल्या 24 तासात दोन लाख 38 हजार 18 नवीन रुग्णांची नोंद, तर 310 जणांचा मृत्यू https://bit.ly/3nDVlW7 कोरोना रुग्णसंख्या कमी होईल का? तज्ज्ञ म्हणतात, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशात कोरोना रुग्णांची संख्या उच्चांकी होण्याची शक्यता https://bit.ly/3AbadAr
10. अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट; 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त https://bit.ly/3fBOMPn धनुष आणि श्रुती हसनच्या अफेअरची अफवा आणि धनुषच्या संसारात वादळ... जाणून घ्या काय आहे तो किस्सा https://bit.ly/3qChgyK
ABP माझा स्पेशल
Jyoti Gavate : आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवूनही ज्योतीच्या नशिबी नैराश्य; ना नोकरी, ना ऑलिम्पिक प्रवेशाची संधी
https://bit.ly/3IduMyN
Fixed Deposit : करमुक्त मुदत ठेवींचा कालावधी पाच वरून तीन वर्षे करावा ; बँकांची सरकारकडे मागणी
https://bit.ly/3nCXuBr
Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने केला विक्रम, ऑस्करच्या यूट्यूब चॅनेल वर झळकणारा पाहिला भारतीय सिनेमा
https://bit.ly/3KwEJto
Republic Day : प्रजासत्ताकदिनी दिसणार आतापर्यंतचे सर्वात मोठे फ्लायपास्ट, 5 राफेलसह 75 विमानं घेतील सहभाग
https://bit.ly/3tKu8Vs
Covid-19 : मास्कच्या वापरात निष्काळजीपणा करताय? तर मग सावधान! जाणून घ्या मास्क वापरण्याचा योग्य मार्ग
https://bit.ly/3nCKNGJ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv