1. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह 'फरार' घोषित, राज्य सरकारच्या याचिकेला न्यायालयाची मान्यता https://bit.ly/3FjfMOu
2. येत्या 15 दिवसात पहिलीपासून ऑफलाईन वर्ग सुरू होण्याचे संकेत... कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अंतिम निर्णय https://bit.ly/3Fsc45s
3. अमरावतीमधील हिंसाचारात रझा अकादमीबरोबरच भाजप आणि युवासेनेच्या लोकांचाही हात, पोलिसांनी गृहखात्याला पाठवलेल्या अहवालात उल्लेख https://bit.ly/3chxju6 ; युवासेनेला बदनाम करण्याचा डाव, शिवसेना आमदार सुनील प्रभू यांचे प्रत्युत्तर https://bit.ly/3noQNDx
4. एसटी महामंडळाचं संपकरी कर्मचाऱ्यांना 24 तासांचं 'अल्टिमेटम'; रोजंदारीवरील दोन हजारपेक्षा जास्त कामगारांना महामंडळाकडून सेवा समाप्तीची नोटीस
https://bit.ly/3Ds3rab
5. शरद पवारांकडून नवाब मलिकांचे समर्थन; म्हणाले, अधिकारांचा गैरवापर करणाऱ्याला एक्सपोज करणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचं सांगत नवाब मलिक यांची पाठराखण
https://bit.ly/3DtyX7Y
6. अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी डॉ. विशाखा शिंदेवर कारवाई... पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या आणि रुग्णालयाच्या सेवेत नसलेल्या डॉ. शिंदेंवर कारवाई केल्यामुळे सर्वसामान्यांकडून संताप
https://bit.ly/3kL6Idj
7. देशात गेल्या 24 तासांत 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद; 527 दिवसांनी सर्वात कमी रुग्णांची नोंद https://bit.ly/3HtDTMk राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर...मंगळवारी 886 नवीन कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3qPg9fI
8. दिल्लीतील प्रदूषणावर सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून ‘कार पुलिंग’चा नवा पर्याय https://bit.ly/3Fted0F
9. 'मी अशा भारतातून आलोय...'; अमेरिकेत सादर केलेल्या कवितेमुळे कॉमेडियन वीर दास ट्रोल https://bit.ly/2YV1Nit
10. रोहित-राहुल युगाची सुरुवात, भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझिलंडसोबत जयपूरमध्ये आज पहिला टी-20 सामना https://bit.ly/3CqR791
ABP माझा स्पेशल
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, नाना पाटेकर, संजय राऊतांसह 'या' दिग्गजांचा गौरव https://bit.ly/3chCJ8q
खोल्यांमध्ये हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी व्हेंटिलेशन सिस्टीम कशी असावी? https://bit.ly/3qMv76o
गांधींना 'राष्ट्रपिता' म्हणणारे, 'गांधी ब्रिगेड'ची स्थापना करणारे सुभाषबाबू त्यांचे विरोधक कसे? https://bit.ly/3Fqrp6e
'दुसरा गाल पुढे केल्यानं भिक मिळते स्वातंत्र्य नाही'; कंगना पुन्हा बरळली https://bit.ly/3CqRaSf
...तर बाळासाहेबांनी त्यांना पाच फुट जमीनीत गाडले असते.. कंगना रनौतच्या वक्तव्याचा सामनामधून समाचार https://bit.ly/3DBXM1e
शेतकऱ्यांनो सावधान! अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवर सायबर भामट्यांची नजर; ही बातमी वाचा https://bit.ly/30vJHVa
युट्यूब चॅनल- https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv