ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2022 | सोमवार
1. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचं निधन https://bit.ly/34YTncw "महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली https://bit.ly/3299xPu एन. डी. पाटलांच्या आठवणीने शरद पवारांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या https://bit.ly/3GDr9lB
2. प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन https://bit.ly/3ftRjew पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानंतर शोककळा; पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून श्रद्धांजली https://bit.ly/34YTHbe
3. पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली, 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला होणार मतदान.. मतमोजणीच्या तारखेत बदल नाही https://bit.ly/3fz6qTU
4. एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप बेकायदेशीर, कामगार न्यायालयाचा निर्वाळा https://bit.ly/3rq2Elp
5. देशात कुणावरही कोरोना लसीची सक्ती नाही, केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण, संबंधिताच्या संमतीशिवाय लस टोचणार नसल्याचाही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट उल्लेख https://bit.ly/3IifVn3 बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चमध्ये होण्याची शक्यता https://bit.ly/33iUnb3
6. कोरोनाचा वाढता धोका! गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, 385 मृत्यू https://bit.ly/3rJ8WNl ओमायक्रॉनचा संसर्गही कायम; महाराष्ट्र, दिल्लीत रुग्णवाढ मंदावली https://bit.ly/3qvPWCl 'मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली, तरी राज्यात धोका कायम, काळजी घेणं अनिवार्य,' टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या सूचना https://bit.ly/3FAIutS
7. ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी लांबणीवर.. 19 जानेवारी रोजी पुढील सुनावणी https://bit.ly/33p1Chy
8. संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक, 31 जानेवारीला सरकारविरोधात 'विश्वासघात दिवस' साजरा करणार https://bit.ly/3tA6E5I
9. विशाल फटे Live : विशाल फटेचा व्हिडीओ समोर; म्हणाला, शिक्षा भोगायला तयार, आता सगळं माझ्या आवाक्याच्या बाहेर https://bit.ly/3tztj1L 'भीक मागेन पण लोकांच्या पैशांची परतफेड करण्याचा व्हिडिओतून दावा https://bit.ly/3A4mCWE
10. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा डंका, पुरुष एकेरीत दिमाखदार विजय https://bit.ly/3GAtfm4 चिराग-सात्विक जोडीचा ऐतिहासिक विजय, पुरुष दुहेरी चषकावर कोरलं नाव https://bit.ly/3GCHneI
ABP माझा ब्लॉग
BLOG : पंडित बिरजू महाराज आणि कोल्हापुरातील भारावलेले ते तीन दिवस, गायत्री खिचडी यांचा ब्लॉग https://bit.ly/3fvKj0D
BLOG : बाजारात अनेक 'फटे', नका फुटू देऊ पैशांना फाटे! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक सौरभ कोरटकर यांचा लेख https://bit.ly/34YW4La
ABP माझा स्पेशल
बेळगावमध्ये का साजरा केला जातो हुतात्मा दिन? 17 जानेवारी 1956 ला नेमकं काय घडलं होतं? https://bit.ly/3nyN6KR
N. D. Patil : एनडींनी घोषणा दिली, टोलची खोकी पंचगंगेत बुडवू, जे देशात कुणालाही जमलं नाही ते एन डींनी करुन दाखवलं! https://bit.ly/3KiHkHb
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, खूप दिवसांनी केले जेवण https://bit.ly/34REatz
Success Story : मुलींनी आव्हाने स्विकारून सशस्त्र दलात यावे, मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या भावना यादवचे आवाहन https://bit.ly/3A8hoJq
Udayanraje On Pushpa : उदयनराजेंवर पुष्पा चित्रपटाचा प्रभाव, गाण्यावर धुंद होत उदयनराजे साताऱ्यातील सेल्फी पाँईंटवर https://bit.ly/3A9S85F
Pench Collarwali Tigress : 29 पिलांना जन्म देणारी पेंचची राणी सुपर मॉम 'कॉलरवाली' वाघिणीचा मृत्यू https://bit.ly/33HtnBC
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv