ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2022 | गुरुवार

1.Sudhir Joshi passed away : शिवसेनेचे माजी मंत्री सुधीर जोशी यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3BwK0gu Sudhir Joshi Profile : शिवसेनेचा पहिल्या फळीतील मोहरा, बाळासाहेबांचा सच्चा शिलेदार, सुधीर यांचा अल्पपरिचय? https://bit.ly/3JwwVXa

2. सोमय्यांची लोक धिंड काढतील; अमित शाह, फडणवीसांच्या नावानं 400 कोटींची वसूली; राऊतांचा आरोप https://bit.ly/3Buuba7 राऊतांच्या आरोपावर किरीट सोमय्या म्हणाले, हम तो डुबेंगे तो ठाकरे तुम्हे ले डुबेंगे... https://bit.ly/3HXUmbD

3.Manmohan Singh Video: विदेशी नेत्यांना मिठी मारुन, बिर्याणी खायला जाऊन संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंहांचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल https://bit.ly/3BBb7qI

4.Mumbai Water Taxi Inauguration : देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन, मुंबई-बेलापूरमध्ये सेवा सुरू https://bit.ly/36nwznx

5.Hindustani Bhau : विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला अखेर जामीन, जेलमधून सुटकेचा मार्ग मोकळा https://bit.ly/36lBa9M

6.  दिव्यांगांच्या विशेष शाळा 1 मार्चपासून सुरु होणार, आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना https://bit.ly/3HWyKwb

7.Rain Update : राज्यात पावसाची शक्यता, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज https://bit.ly/3oRVaHd

8.  देशात गेल्या 24 तासांत 30 हजार 757 कोरोनाबाधितांची नोंद, 541 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3oXQzUe राज्यात कोरोनासंख्या आटोक्यात, बुधवारी 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3JE0vdt

9.India Ukraine Flight : भारत-युक्रेन उड्डाण आणि जागांची संख्या काढून टाकली, एअर बबल करारानुसार MoCA चा निर्णय https://bit.ly/3rVUVwN

10. IND Vs WI: अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवानगी, बीसीसीआयचा मोठा निर्णय https://bit.ly/3Ju7NAe IND vs WI 1st T20:  भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात विक्रमांचा पाऊस https://bit.ly/3gY1qZC

एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा

अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग https://bit.ly/3GVq8V4 

अभ्यास माझा दहावीचा

पाहा संस्कृतचा पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3LJnLby

उद्याचा विषय - हिंदी

ABP माझा स्पेशल

Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी https://bit.ly/3rU2a8G

Gujrat News : वरदायिनी देवीच्या मंदिराची डॉलरनं सजावट ; अमेरिकेहून भक्तानं पाठवल्या नोटा https://bit.ly/3LAjBTz

Fact Check : मोदी सरकार तरुणांना देतेय प्रति महिना 25 हजार अन् नोकरी, जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य https://bit.ly/3gPdTz0

Government Schemes : सरकारी योजना; दिवसाला 50 रुपयांची बचत केल्यास मॅच्युरिटीवर मिळतील 35 लाख रुपये https://bit.ly/33rc8oq

उत्तर प्रदेशात बस उडणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण चर्चेत https://bit.ly/3JE0MNx

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha