ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2021 | शुक्रवार

1.  महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक; टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप https://bit.ly/3IWklRu  तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त https://bit.ly/3mczLHJ 

2. शाब्बास पोरींनो! एक हजार मुली NDAची लेखी प्रवेश परीक्षा पास, आता कठोर चाचण्या मग निवड... https://bit.ly/32boEYe 

3. प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यावर ऑनलाईन शिक्षण बंद करणाऱ्या शाळांवर कारवाई; शिक्षण विभागाचा इशारा https://bit.ly/32dcI8d 

4. लग्नासाठी मुलींचं वय 21 वर्ष! लवकरच निर्णयाची शक्यता; केंद्रीय कॅबिनेटची प्रस्तावाला मंजुरी https://bit.ly/3pY9PAo 

5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित जागांची निवडणूक 18 जानेवारीला, तर 19 जानेवारीला मतमोजणी https://bit.ly/31Ye5Iw  असं असेल निवडणुकांचं वेळापत्रक https://bit.ly/3e3onJw 

6. एसटी कर्मचाऱ्यांनो, सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा... उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा https://bit.ly/30yFfom 

7. Mumbai Local : मध्य रेल्वेवर रविवारी 18 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, 160 लोकल गाड्या होणार रद्द https://bit.ly/3GSAN3y 

8. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7 हजारांहून अधिक रुग्ण https://bit.ly/3E4BnsU महाराष्ट्रात गुरुवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 877 नव्या कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3GIK7qy 

9.  भारताची उपांत्य फेरीत धडक; साखळी सामन्यात पाकिस्तानचा उडवला धुव्वा, हरमनप्रीत-आकाशदीप ठरले विजयाचे हिरो https://bit.ly/3mdQFW9  पीव्ही सिंधूचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात https://bit.ly/3mdQp9D 

10. यंदाचा ITF World Champion नोवाक जोकोविच; सातव्यांदा मिळवला बहुमान https://bit.ly/3stOkdZ 

ABP माझा स्पेशल

Bhutan Civilian Award : पंतप्रधान मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान; भूतानकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार https://bit.ly/3IU6LOy 

Pfizer COVID Pill : दिलासादायक! फायझर गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी, ओमायक्रॉनवरही प्रभावी https://bit.ly/3IY77DF 

Miss World 2021 Postponed : मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेची अंतिम फेरी स्थगित; 17 स्पर्धकांना कोरोना https://bit.ly/3GPNvzL 

North Korea Ban Laughing: 'हसाल तर फसाल!' उत्तर कोरियात लोकांना 11 दिवस हसण्यावर बंदी, दारुही नाही, हुकुमशाहाचं फर्मान https://bit.ly/3E6Hmxk 

Bulletproof iPhone : बंदुकीच्या गोळीचाही सामना करणार Bulletproof iPhone 13, जाणून घ्या किंमत https://bit.ly/32aBIgG 

World's First Text Message: जगातील पहिल्या एसएमएसचा होणार लीलाव, जाणून घ्या काय होता एसएमएस https://bit.ly/3GVP4MR 

 

ABP माझा डिजिटल स्पेशल

सिलसिला शाईफेकीचा...विरोधाची पद्धत, राजकारण आणि परिणाम https://bit.ly/3GPs02a 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha