ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2023| गुरुवार  1. माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं? बीडमधील सभेत शरद पवारांचा अजित पवारांना टोला https://tinyurl.com/yc3ypmut  शरद पवार 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर, दसरा चौकात जाहीर सभा; हसन मुश्रीफांविरोधात रणशिंग फुंकणार? https://tinyurl.com/ywkzn24a 

2. आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार , शिर्डीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला https://tinyurl.com/u8452xbu  ज्यांनी बेईमानी केली, त्यांचा पूर्ण पक्ष घेऊन पुन्हा आल्याचाही दावा https://tinyurl.com/mwueprhe 

3. आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, झुलवत बसू नका; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावलं https://tinyurl.com/4a4bjdpa  बहुमत असताना फोडाफोडीची गरज काय? लोक मतदान करणार नसल्याने भाजपकडून पक्ष फोडाफोडीचे राजकारण; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल  https://tinyurl.com/mxdz552k 

4. कल्याण पूर्वमधील तीसगाव परिसरात 12 वर्षांच्या मुलीची तरुणाकडून हत्या, आरोपी आदित्य कांबळे पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/5h66u8ba 

5. मुंबईतल्या अंधेरीत गावठी दारु प्यायल्याने एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती चिंताजनक; पंप हाऊस परिसरातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mr3fj3wb  मुंबईतील अंधेरीत कामगाराचा मृत्यू गावठी दारुमुळे नाही तर फूड पॉयझनिंगमुळे, फॉरेन्सिक अहवालातून निष्पन्न; चौघांवर उपचार सुरु https://tinyurl.com/39k3vhtd  6.  शाळेतील मध्यान्ह आहाराची जबाबदारी शिक्षकांना देता येणार नाही; केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली  https://tinyurl.com/32efd7rb  नागपूर खंडपीठाचं सुटीच्या दिवशी कामकाज, विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा https://tinyurl.com/47p3aczy 

7. गेमिंग कंपन्यांकडून हजारो कोटीचा गंडा! कर चुकवेगिरी आणि क्रिप्टोच्या माध्यमातून हजारो कोटी देशाबाहेर https://tinyurl.com/4d228jrm 

8. कॅगच्या रिपोर्टमुळे मोदी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह? आयुष्मान भारत ते द्वारका एक्सप्रेसवे 7 योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा दावा https://tinyurl.com/wyxbr94m 

9. तुमच्याच प्रिय व्यक्तीच्या आवाजात बोलून बँक खाते करतील रिकामं, नवा स्कॅम समजून घ्या https://tinyurl.com/mr2c84w4   10. इस्रोच्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! विक्रम लँडर प्रोपल्शन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रावर उतरणार https://tinyurl.com/yejkdzap  चंद्राच्या कक्षेत पोहचलं रशियाचं लुना-25, भारताच्या दोन दिवस अगोदर उतरणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर https://tinyurl.com/4u669ywb 

ABP माझा स्पेशल

फिरोज खान की फिरोज गांधी? देशातील पहिला घोटाळा उघडकीस आणणारे राहुल गांधींचे स्वातंत्र्यसैनिक आजोबा नेमके कोण होते? https://tinyurl.com/3rj4hr4x  

देशभरातून आंबेजोगाईत आलेल्या आणि स्थानिक लोकजीवनाशी एकरूप झालेल्यांच्या सत्काराची गंगा-जमुनी परंपरा! https://tinyurl.com/5cjsfvcw 

पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड; राज्यातील दुसराच प्रयोग https://tinyurl.com/4utetyww 

"जोशीची बायको..." पुण्यातील सोसायटीच्या 140 सदस्यांना आक्षेपार्ह मेल, विनयभंगाचा गुन्हा दाखल https://tinyurl.com/znnhwsa7 

हिंगोली जिल्ह्यात करवंद शेतीचा यशस्वी प्रयोग, आठ एकरात 16 लाखांचं उत्पन्न अपेक्षित; कमी खर्चात अधिक नफा https://tinyurl.com/53zusah6 

आजपासून निज श्रावण मासारंभ; श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधनसह महत्त्वाचे सण कधी? वाचा सविस्तर माहिती https://tinyurl.com/3d26fpbw 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv