1. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं मुख्य सचिवांना पत्र https://bit.ly/3rSZcyK  आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या भेटीला; कोरोना लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी https://bit.ly/30PR8D8 


2.   देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, चोवीस तासात 24 हजार नव्या रुग्णांची भर, एकट्या महाराष्ट्रात 15 हजार नवे कोरोनाबाधित https://bit.ly/30LW4Jd कोरोनाचा वाढता धोका पाहता, मुंबईसह राज्यातही निर्बंध लागू https://bit.ly/3lnucVi 


3. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुण्यात कोरोनाचा प्रसार झाल्याचा संशय, बंदोबस्ताला असलेल्या पाच पोलिसांना कोरोनाची लागण https://bit.ly/2QaD9pl नाशिकमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांकडून गुपचूप HRCT चाचणी करुन घरीच उपचार https://bit.ly/3eLgz0G 
 
4. सचिन वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांना भोवणार? अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं चर्चेत
https://bit.ly/3tmYPNe  


5. सचिन वाझे यांनी आपल्याच सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले? साकेत सोसायटीमधील तीन पत्र पत्रव्यवहार एबीपी माझ्याच्या हाती
https://bit.ly/3eGezH3 


6. वरुण सरदेसाई यांनी दिलेलं स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार, आमदार नितेश राणे यांचं वरुण सरदेसाई यांना प्रत्युत्तर 
https://bit.ly/3tof4tp 


7.  जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे मागील 55 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी ठिय्या देणाऱ्या आंदोलकांना अटक, मराठा नेत्यांकडून सरकारचा तीव्र निषेध
https://bit.ly/38KG4ey 


8. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप https://bit.ly/2Oudqrz  चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप धादांत खोटे आणि मराठा समाजाची दिशाभूल करणारे असल्याचं अशोक चव्हाण याचं प्रत्युत्तर https://bit.ly/3rS1zSr 


9. केंद्र सरकारची प्रति लिटर पेट्रोलमागे 33 रुपये तर डिझेलमागे 32 रुपयांची घसघशीत कमाई, संसदेत लेखी उत्तरात कबुली, पेट्रोल-डिझेल जीएमसीअंतर्गत आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही 
https://bit.ly/3lj956q 


10. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार टी 20 सीरिज, आज तिसरा टी20 सामना, टीम इंडिया इंग्लंडला दुसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी सज्ज
https://bit.ly/3lkE9Tf 


ABP माझा ब्लॉग :


BLOG | दुसरी लाट आली, आता त्सुनामी नको!; आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 
https://bit.ly/3ljUS9n 


ABP माझा स्पेशल :


दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपेढी; एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध
https://bit.ly/3tteaM3 


नेटफ्लिक्स आता शेअर करता येणार नाही? नव्या नियमामुळे एकाच अकाऊंटवर अनेकांचा वापर बंद होणार
https://bit.ly/38ICaTA 


ABP News-CVoter Opinion Poll 2021 LIVE: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालमध्ये विजयाची हॅट्ट्रिक लगावणार?
https://bit.ly/2OudLdP 


In Pics | संजना- जसप्रीतच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण
https://bit.ly/38MvOmb 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv