ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2023 | गुरुवार


1.  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाची सुनावणी पूर्ण.. न्यायालयाने निकाल राखून ठेवला https://bit.ly/3loxZ8X आयाराम गयाराम पद्धत लोकशाहीसाठी घातक; बहुमत चाचणी, पक्षफुटीवर सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद https://bit.ly/3z1B7et


2. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळा आणि दवाखान्यांवर ओढवली संक्रांत.. शिक्षक संपावर; शाळांमध्ये शुकशुकाट https://bit.ly/3JJDN6t आरोग्य कर्मचारी, परिचारिकांचा संपात सहभाग; राज्यभरात रुग्णांचे हाल https://bit.ly/3JJtj6W


3. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक सुरू https://bit.ly/3le7003


4. बारावी पेपरफुटी प्रकरणी खळबळजनक माहिती; फक्त गणिताचा नव्हे तर 'या' दोन विषयांचे पेपर फुटले.. पोलिस तपासातील निष्कर्ष https://bit.ly/3LsoWhS पुण्यात महिला सुरक्षारक्षकाच्या फोनमध्ये सापडला दहावीचा गणिताचा पेपर; गुन्हा दाखल https://bit.ly/3LnJOHg


5. अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; डिझायनरविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/40e5bPi उल्हासनगरमध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे छापे, डिझायनर अनीक्षा पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3TmT9B4 मला अडचणीत आणण्यासाठी ट्रॅप, अमृता फडणवीस यांच्यासोबत नेमकं घडलं काय? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम.. https://bit.ly/408an7q


6. लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 तर काँग्रेस 9 जागा लढवणार : सूत्र https://bit.ly/3TjAg1K सध्या जागावाटपाचा विषय नाही, भाजपला सत्तेबाहेर करणं महत्वाचं; वाचा नाना पटोलेंची रोखठोक मुलाखत https://bit.ly/404vnMw सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आश्वासन https://bit.ly/3TAtpBv


7. संसदेतच उत्तर देणार, राहुल गांधींचं भाजपला प्रत्युत्तर; लंडनमधील वक्तव्यावर सोडलं मौन https://bit.ly/3n0YMcc


8. पंतप्रधान मोदींना शांततेचा नोबेल पुरस्कार? Nobel Prize समिती सदस्य भारतात, नरेंद्र मोदींचं भरभरुन कौतुक https://bit.ly/3Jp25kT
 
9. बुलढाण्यासह परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची तारांबळ; रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता https://bit.ly/3Jm1IYi राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत; आजही पावसाचा अंदाज https://bit.ly/3yNLqSU


10. दिल्ली कॅपिटल्सने निवडला कर्णधार, पंतच्या जागी हा खेळाडू करणार नेतृत्व https://bit.ly/3JJUe2A दिल्ली कॅपिटल्समध्ये सौरव गांगुलीकडे मोठी जबाबदारी https://bit.ly/3YY0HLz



ABP माझा स्पेशल


मुलींच्या लग्नाचं वयही 18 ऐवजी 21 वर्ष होणार, विधेयक संमत झाल्यावर दोन वर्षांनी अंमलबजावणी, सरकारची संसदेत माहिती https://bit.ly/3lqyCyR


सांगलीतील खानापूर घाटमाथ्यावर मिळतो चक्क हवेवर पिकवलेला गहू! एका पावसाच्या पाण्यावर खत आणि औषधांशिवाय पिकतो हवेवर https://bit.ly/3JjZLeN


हजारो फुट उंचीवर विमानात इंडो-अमेरिकन महिला चक्कर येऊन रक्तबंबाळ , पण इस्लामपूरचा सुपुत्र ठरला 'देवदूत' https://bit.ly/3yKyw8i
 
फ्री, फ्री, फ्री... आता Aadhaar अपडेटसाठी पैसे लागणार नाही; UIDAI ने दिली माहिती https://bit.ly/3Fstf9g


भारत सरकारची तालिबान्यांना ऑनलाईन शिकवणी; तालिबान्यांसाठी आयआयएम कोळीकोडचा व्यवस्थापन अभ्यासक्रम https://bit.ly/3yJqfSc


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha