ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2023 | गुरुवार


1. राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षक अधिवेशनात घोषणा; जुन्या पेन्शन योजनेवरही शिक्षण विभाग काम करत असल्याची माहिती https://bit.ly/3I6ysEd  शिक्षक अधिवेशनात व्यस्त... शाळा बंद; राज्यातील बहुतांश शाळा बंद करुन शिक्षकांचं अधिवेशन जोरात https://bit.ly/3EeGmtY 


2. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला, पुढील तारीख मात्र अद्याप निश्चित नाही https://bit.ly/3xq5FFF  पक्षांतर बंदीमध्ये बहुमत- अल्पमत असा मुद्दा नाही; कपिल सिब्बल आणि महेश जेठमलानी यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे https://bit.ly/3YTiX9l 


3. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार 24 तासात होण्याची शक्यता, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 223 कोटी रुपये https://bit.ly/3ItpNNz  आर्थिक मदतीसाठी सरकारवर अवलंबून राहू नका, प्रधान सचिवांचे एसटी महामंडळाला पत्र, कामगार नेते श्रीरंग बरगे यांची माहिती https://bit.ly/3YUebbP 


4. किंगमेकर अॅक्शन मोडवर! गिरीश बापटांची आधी प्रचारातून माघार, फडणवीसांच्या भेटीनंतर थेट मैदानात उतरणार  https://bit.ly/3XBqmsQ  वंचितचा अपक्ष राहुल कलाटेंना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी वाढवली महाविकास आघाडीची धाकधूक https://bit.ly/3XBqqc4 


5. सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, ही कोणत्या भूकंपाची चिन्ह? रोहित पवारांचं सूचक ट्वीट https://bit.ly/3YVXWeo 


6. उस्मानाबादचं नामांतर 'धाराशिव' करण्यास हरकत नाही, मात्र औरंगाबादचा विचार सुरु; केंद्र सरकारची न्यायालयात माहिती https://bit.ly/3EbTXm3 


7.  मुंबईकरांनो काळजी घ्या, जगात सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानी, तर देशात अव्वल क्रमांकावर https://bit.ly/3XBEeDt 


8. कर्ज मंजूर करतानाच वसुली एजंटची सर्व माहिती कर्जदाराला द्या; डिजिटल कर्ज देणाऱ्या बँकाना आरबीआयचे निर्देश https://bit.ly/3XuYTsU 


9. बँकांनी सील केलेली घरं स्वस्तात देण्याचं आमिष, कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी वसई पोलिसांकडून गजाआड https://bit.ly/3KhDIaZ 


10. 63 वर्षांचा इतिहास सांगतोय टीम इंडिया दिल्लीत अजिंक्यच... एकदाही पराभव करू शकले नाहीत कांगारू https://bit.ly/3jYhHTQ  दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी की गोलंदाजी कोण सरस? जाणून घ्या कशी असेल दिल्लीची खेळपट्टी? https://bit.ly/3Yyo6E4 
 


ABP माझा स्पेशल


सहकार चळवळ बळकट करण्यासाठीच्या योजनेला केंद्राची मंजुरी, ग्रामीण भागात रोजगार निर्माण होणार https://bit.ly/40Zf8kZ 


शेतमालावरील वायदेबंदी उठवण्यासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवावा, अनिल घनवटांची मागणी  https://bit.ly/3lDUdDO 


बंगळुरु जगातील दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडीचं शहर, तर पुणे सहाव्या क्रमांकावर; टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सची यादी जाहीर https://bit.ly/3YE9ZNC 


वयोवृद्ध जोडप्यानं खडकाळ माळरानावर फुलवली चिकुची बाग, वाचा एका जिद्दीची कहाणी https://bit.ly/3lCaLMu 


Prithvi Shaw : सेल्फी न दिल्याने संताप, पृथ्वी शॉची कार समजून पाठलाग, हल्ला करुन मित्राची कार फोडली https://bit.ly/3YUx0eR 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha