दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1.सकाळी अजितदादांनी दम दिला, तरीही दुपारी निलेश लंके शरद पवारांच्या गटात, पुणे कार्यालयात पक्षप्रवेश, आता अहमदनगरमधून लोकसभा लढवण्याची शक्यता https://tinyurl.com/3z6xm97m  शरद पवारांचा डबल धमाका, वसंत मोरे-निलेश लंके भेटीसाठी पुण्यातील कार्यालयात दाखल https://tinyurl.com/3v5yvu9r  अखेर निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल, मात्र वसंत मोरे प्रवेश न करताच माघारी, कारण काय? https://tinyurl.com/2rkv4765 


2.मनसे-भाजपा-शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, चर्चा 'ऑल वेल' झाल्यास राज ठाकरे महायुतीत जाणार, दक्षिण मुंबईची जागा मनसे लढवण्याची शक्यता https://tinyurl.com/4hdpw5x2  मनसे-भाजपा-शिवसेना एकत्र? चर्चा 'ऑल वेल' झाल्यास राज ठाकरेंची महायुतीला ताकद https://tinyurl.com/6p9dusj4 


3.ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू नवे निवडणूक आयुक्त, आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा https://tinyurl.com/3uvmtrwc 


4.अमित शाह मातोश्रीवर लोटांगण घालायला आले होते तेव्हा घराणेशाही दिसली नाही का? उद्धव ठाकरेंचा सवाल https://tinyurl.com/3kd595mz  नाशकात राहुल गांधींचे सुरक्षारक्षक कार्यकर्त्यांवर संतापले,नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/uc4njnsn 


5.बारामतीनंतर आणखी एका मतदारसंघात नणंद भावजय आमने-सामने? जयंत पाटलांनी पहिला पत्ता खोलला! https://tinyurl.com/yj7eps4j 


6.धनंजय मुंडे लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देणार का? पंकजा मुंडेंनी स्पष्ट सांगितलं... https://tinyurl.com/3ynppda7 


7.विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला, उदय सामंतांकडून एका वाक्यात उत्तर! श्रीरंग बारणेंवरूनही गोंधळ वाढवला https://tinyurl.com/mr2mjawe 


8.शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरणार नाही याची लेखी लिहून द्या; अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टानं खडसावलं! https://tinyurl.com/y6dczw7v 


9.केंद्र सरकारची कारवाई, 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी,तुमच्याही मोबाईलमध्ये आहेत का अॅप्स? https://tinyurl.com/5n6ed63e 


10.मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात, 42 व्या जेतेपदावर नाव कोरलं! https://tinyurl.com/39y9pemt 


एबीपी माझा स्पेशल
 
पत्र्याचं घर, शिवसेनेचा शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार, निलेश लंके यांचा राजकीय प्रवास  https://tinyurl.com/5hffshx3 


पेशाने न्यूरोसर्जन, नगरमधून नेटवर्किंगच्या जोरावर केला मातब्बर नेत्याचा पराभव, जाणून घ्या डॉ. सुजय विखे पाटलांचा राजकीय प्रवास https://tinyurl.com/2abwfaxf  


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w