ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 डिसेंबर 2021 | मंगळवार


1. विधान परिषद निवडणुकीत विदर्भातील दोन्ही जागांवर भाजपचा दणदणीत विजय, नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यात वसंत खंडेलवाल विजयी..  महाविकास आघाडीची हक्काची मते फुटल्याने पराभव  https://bit.ly/3s3X4XH अकोल्यात भाजपच्या वसंत खंडेलवालांकडून शिवसेनेचे बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव https://bit.ly/3DT6qbc


2.  अनिल देशमुखांनी 100 कोटींच्या खंडणीचे आदेश दिले नव्हते, चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझेचा नवा खुलासा 
https://bit.ly/33h8oW7


कोर्टात नेमकं काय घडलं? https://bit.ly/3m4awqJ


3. भाजपला झटका, 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
https://bit.ly/3EWQENJ


4. ज्यांनी पेपर फोडला, ते अजून फुटले नाहीत, म्हणून पेपर वारंवार फुटतो.. राज ठाकरे यांचा पेपरफुटीवर घणाघात 
https://bit.ly/3yD33UZ


म्हाडा भरतीची परीक्षा आता TCS च्या मदतीनं, गृहनिर्माणमंत्र्यांची घोषणा, पारदर्शकता राखण्याची ग्वाही https://bit.ly/3EZjMnB


5. बूस्टर डोससाठी मार्गदर्शक तत्त्वे नाहीत; सध्या संपूर्ण लसीकरणाला प्राधान्य, केंद्र सरकारचं दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्टीकरण 
https://bit.ly/323COKM


आता मुंबईत रात्रीच्या वेळी होणार कोरोना लसीकरण https://bit.ly/3lZHLeU


6. देशाची चिंता वाढली! दिल्लीत ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण, ओमायक्रॉन बाधितांची संख्या 45 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक 20 रुग्ण 
https://bit.ly/3dN9lYv


देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 784 नवे कोरोनारुग्ण https://bit.ly/3yt3npc राज्यात सोमवारी 569 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3pTKSGu


7. आता वाहन चालवताना चुकूनही नियम मोडू नका; नाहीतर खिसा होईल रिकामा, दंडाच्या रकमेत मोठी वाढ
https://bit.ly/3GEK1QL


8. नागपुरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची तिनेच दिलेली तक्रार निघाली खोटी..  नागपूर पोलीस दलातील तब्बल एक हजार अधिकारी आणि जवानांची दिवसभराची दमछाक 
https://bit.ly/31UAUg0


9.  बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात? आणखी दोघींना संसर्गाची लागण, इतर सेलिब्रेटींचे अहवाल प्रतिक्षेत 
https://bit.ly/3pWW5Gk


कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाली... https://bit.ly/3F6pnZa


नीलम कोठारी आणि भावना पांडेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह https://bit.ly/3DRWzCA


10. कर्णधारपदावरून टीम इंडियात वाद? कसोटी मालिकेतून रोहित बाहेर, एकदिवसीय मालिकेबाबत विराटचा मोठा निर्णय 
https://bit.ly/30s3rc8


भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, केएल राहुल दुखापतीतून सावरला; सरावासाठी मैदानात दाखल
https://bit.ly/3pYy0Pp


ABP माझा ब्लॉग


अजून मागणीत मी.. एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख
https://bit.ly/3dNaWxh


देशातील सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे पडघम.. एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख
https://bit.ly/3p1mweR


युवकांच्या भविष्याशी खेळ थांबवण्यासाठी… सुधीर दाणी यांचा लेख
https://bit.ly/3m34DdC


ABP माझा स्पेशल


पतीच्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीचा धुमाकूळ, राडा घालत मोडलं लग्न 
https://bit.ly/3dRwAjT


कसा झाला अभिनेत्री करीना कपूरला कोरोना? प्रवक्त्याने सांगितली माहिती 
https://bit.ly/3pOBbJa


पंढरपूरच्या 'बिली बाउडन'ची सचिननं घेतली दखल, मास्टर ब्लास्टरने स्वत: शेअर केला VIDEO
https://bit.ly/3IYOqQy


Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'या' सोप्या टीप्स फॉलो करा
https://bit.ly/320CInc


Netflix च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, सबस्क्रिप्शन आता फक्त 149 रुपये
https://bit.ly/3dRwQ2k


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv        


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv      


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha