ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2023| सोमवार
1. शिंदे गटातील नाराज दहा आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक; रोहित पवारांचा दावा https://tinyurl.com/2p87avbh ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार, खासदार प्रतापराव जाधवांचा दावा https://tinyurl.com/mdytkt7c
2. 'एक टीम अगोदर गेलीय, दुसरी टीम नंतर जाईल'; दोन पवारांच्या गुप्त भेटीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5bw6u5mw 'महाराष्ट्र म्हणजे 'गंमत जंमत' नाही', शरद पवार आणि अजित पवारांच्या गुप्त भेटीवर सामनातून टीकास्त्र https://tinyurl.com/3h3njm3v
3. अपात्रतेची कारवाई झाली तर... भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू, एकनाथ शिंदे सांगतील ती पूर्वदिशा : आमदार किशोर पाटील https://tinyurl.com/ycks25js
4. लाल किल्ल्यावरुन दहाव्यांदा संबोधित करणार पंतप्रधान मोदी, निवडणुकीच्या आधीच्या वर्षात कुठली महत्त्वाची घोषणा? https://tinyurl.com/4mcaxjaa
5. राज्यावर दुष्काळाचं सावट? मराठवाड्याला बसणार सर्वाधिक झळा; पाहा राज्यभरातील परिस्थिती? https://tinyurl.com/rktpvny2
6. तलाठी परीक्षेत नियोजनाचा अभाव! औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र, परीक्षार्थींमध्ये संताप https://tinyurl.com/4sb52kef
7. एनआयएची कोल्हापुरात छापेमारी, स्थानिक पोलिसांना माहितीच नाही; एसपी महेंद्र पंडित छापेमारीवर काय म्हणाले? https://tinyurl.com/szr2txnt
8. जळगाव आगाराच्या धावत्या एसटी बसचा रॉड तुटला, चालकाच्या कौशल्याने अपघात टळला; पर्यायी बसची मागणी करणाऱ्या प्रवाशांना एसटी अधिकाऱ्याची शिवीगाळ https://tinyurl.com/2b7s6hbw
9. हिमाचलमध्ये भूस्खलन! शिमल्यातील शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती https://tinyurl.com/mwjexdcf राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस, तर उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी! जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/4say5dy9
10. ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार प्रमुख आरोपी https://tinyurl.com/5n99mrn5
*झिरो अवर*
ABP Majha Zero Hour Show : मत तुमचं व्यासपीठ 'माझा'चं, आता चर्चा फक्त जनहिताचीच; एबीपी माझाचा 'झीरो अवर' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला https://tinyurl.com/59tc48e3
*स्वातंत्र्य दिन विशेष*
गॅलरी किंवा बाल्कनीत तिरंगा फडकवता येऊ शकतो का? राष्ट्रध्वज कुठे लावू शकत नाही? काय म्हटलंय कायद्यात? https://tinyurl.com/54bdjfne
लाल किल्ल्यावर ध्वजारोहण ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण; असा असणार स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम https://tinyurl.com/3h4ecb6b
संपूर्ण देश साजरा करणार स्वातंत्र्याचा उत्सव, नव्या संसद भवनासाठी काम केलेल्या कामगारांचा पंतप्रधान मोदी करणार सन्मान https://tinyurl.com/2s35fad2
पंतप्रधानांचं जनतेला तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करण्याचं आवाहन; 'या' साईटवर अपलोड करा सेल्फी https://tinyurl.com/yvsh867e
*माझा ब्लॉग*
दर्जेदार रस्त्यांच्या अभ्यासासाठी काही अधिकारी परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबत सुधीर दाणी यांचा ब्लॉग : परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी आणखी एक कारण! https://tinyurl.com/yz5ec8rt
*ABP माझा स्पेशल*
थिएटरमधल्या गर्दीने 100 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; तीन दिवसांत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला 'जेलर','गदर 2' अन् 'OMG 2' https://tinyurl.com/bdzb8yfs
लॅम्बोर्गिनीची भरधाव राईड पडली महागात; कुत्र्याचा मृत्यू, चालकास पोलिसांनी शिकवला धडा https://tinyurl.com/5h3r7u2v
'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार 'बाईपण भारी देवा'? कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क https://tinyurl.com/4xvywjsb
हुतात्मा दिनी पालघरवासियांकडून अभिवादन; पालघरमधील पाच हुतात्म्यांना वाहिली आदरांजली https://tinyurl.com/5n8xrrz6
"या अल्लाह बारीश अताह फरमा"; मालेगाव शहरात मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी विशेष दुवा पठण https://tinyurl.com/36te8uye
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv