ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1.  खातेवाटपाचा तिढा सुटला? अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत; सूत्रांची माहिती https://tinyurl.com/ybknjxfe  शरद पवार गटासोबतची कायदेशीर लढाई, खातेवाटप अन् मंत्रिमंडळ विस्तार; अजित पवार, अमित शाह बैठकीची इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/4pst3vhp 
   
2. अर्थ खात्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मार्ग निघेना, आता विरोधी पक्षनेते दानवेंनीच सुचवला पर्याय https://tinyurl.com/4kxkt89h  एकनाथ शिंदेंचा गुलाम म्हणून काम करेन, मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत 18 तारखेला निर्णय : बच्चू कडू https://tinyurl.com/3h846ew3 


3. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेणार भेट https://tinyurl.com/yc5y73mc  चीन आणि पाकिस्तानला भरणार धडकी! 26 राफेल-एम विमानं, 3 स्कॉर्पिन पाणबुड्या; भारताचा फ्रान्ससोबत 90 हजार कोटी रुपयांचा करार https://tinyurl.com/456syyvp 


4. छत्तीसगडमधील कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी विजय दर्डा, देवेंद्र दर्डा दोषी, 18 जुलैला शिक्षा सुनावणार https://tinyurl.com/4khfny78 


5.  नवाब मलिकांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला, ईडीच्या तीव्र विरोधानंतर मनी लाँड्रिगंच्या प्रकरणात वैद्यकीय जामीन नाकारला https://tinyurl.com/bdz47mwx 


6. अकोला जिल्ह्यातील आलेगावात हिंदू मुलाचं बळजबरीने धर्मांतर? चौघांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/7atfdcks 


7.  आमरण उपोषण करून आम्ही मेलो तरी दखल घेणार नाहीत, राजकारण या थराला कधीच गेलं नव्हतं; डॉ. भारत पाटणकरांची खंत https://tinyurl.com/mrxk9vz6  


8. शेतकरी नेत्यांना वगळून राज्य सरकारकडून ऊस दर नियंत्रण समिती स्थापन; राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटील यांना डच्चू! https://tinyurl.com/bde9ezjs 


 9.   दिल्लीत तब्बल 45 वर्षांनंतर यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्याही पुढे; पूरस्थिती पाहता सरकार सतर्क https://tinyurl.com/2p94bf4w  पुरामुळं उत्तर भारतात गंभीर स्थिती, अनेक भागात जनजीवन विस्कळीत; उत्तराखंडला 413 कोटींची मदत https://tinyurl.com/mpaac5j3  राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट  https://tinyurl.com/33rvb3hp 


10. अश्विनची एक नंबर कामगिरी, पहिल्याच दिवशी सहा विक्रमाला गवसणी https://tinyurl.com/yc4ym793  पहिला दिवस भारताने गाजवला, आज वेस्ट इंडिज पुनरागमन करणार का? भारत-वेस्ट इंडिज कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/4fjfe9am  


*ABP माझा स्पेशल*


छातीची ढाल करुन बाजीप्रभू आणि 300 बांदल लढले... जाणून घ्या मराठ्यांच्या रक्ताने माखलेल्या पावनखिंडीचा थरार https://tinyurl.com/37w4java 


सह्याद्रीच्या वाघाला मृत्यूच्या मगरमिठीतून सोडवलं; पन्हाळ्याची घोडखिंड पावन करणाऱ्या बांदलांचा धगधगता इतिहास https://tinyurl.com/2zwrvrpf 


कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल; निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली, पोलीस तपासात उघड https://tinyurl.com/mw27t982 


मेळघाटातील दुनी इथल्या महिलेने दिला चार मुलींना जन्म, बाळ आणि आई सुखरुप https://tinyurl.com/y5xfpjwj 


हिंगोली जिल्ह्यात चक्क सफरचंदाची शेती, यंदा 10 क्विंटल उत्पादन निघण्याचा अंदाज https://tinyurl.com/2k4bf9dr  


तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना... 10 वर्षांत पत्नीनं 7 वेळा पतीला तुरुंगात डांबलं अन् सोडवलंही https://tinyurl.com/yzbzhd45 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv