1. IPL 2022 Mega Auction: बुमराहच्या जोडीला आणखी एक वर्ल्ड क्लास वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्समध्ये https://bit.ly/3sVPgq7

  MI ला मिळाली हार्दीक पंड्याची रिप्लेसमेंट, साडेसहा फुट उंच 'हा' अष्टपैलू मुंबईच्या ताफ्यात https://bit.ly/34VtOc7 आयपीएलसाठी लिलाव प्रक्रिया जोरात; भारतीय संघातील खेळाडू मात्र तणावात! https://bit.ly/3LxvPw0


2. 'स्कॅम'चा बाप! 22000 कोटींचा घोटाळा; एबीजी शिपयार्डमध्ये कोणत्या बँकांचं किती नुकसान? https://bit.ly/3LuHbRo


3. देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजचे निर्णय घेत होते हिमालयातील योगीबाबा, सीईओ चित्रा रामकृष्ण अडकल्या वादात https://bit.ly/3GLIrMy


4. सयाजी शिंदे यांच्या बीडमधील सह्याद्री देवराईला भीषण आग, दोन एकरवरील झाडाचं नुकसान https://bit.ly/3rNrSf6


5. Rahul Bajaj : राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/3HLSMcH


6. अण्णा हजारेंचा उपोषण न करण्याचा निर्णय, ग्रामपंचायतीचा ठराव अण्णा हजारेंनी केला मान्य https://bit.ly/3sFrOgj अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही - अण्णा हजारे https://bit.ly/3JjuF5i


7. Assembly Election : निवडणूक आयोगाकडून प्रचार निर्बंधांमध्ये सूट; नव्या गाईडलाईन्स जारी https://bit.ly/3LxXZHq पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोमवारी पंजाब दौरा, संयुक्त किसान मोर्चाचा पुन्हा विरोध https://bit.ly/3rJ4i2X काँग्रेस सत्तेत आल्यास वर्षाला आठ मोफत गॅस सिलिंडर, महिलांना महिन्याला 1100 रुपये, चरणजित सिंह चन्नी यांची घोषणा https://bit.ly/3BlGZzh


8. Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 44 हजार 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 684 जणांचा मृत्यू https://bit.ly/3sFNmtc राज्यात शनिवारी 4 हजार 359 नव्या रुग्णांची नोंद, 32 जणांचा मृत्यू https://bit.ly/3Bk41GE


9. आयुष्मान भारत योजनेसाठी केंद्राला पाहिजे आधार आणि रेशनकार्ड, केंद्राच्या मागणीला अनेक राज्यांचा विरोध https://bit.ly/3uGxtpg  


10. Exclusive : उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं नाही तर...; देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर थेट उत्तरं https://bit.ly/3sFEuE0 मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने युतीधर्म मोडला, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा https://bit.ly/3rJZzhk  


ABP माझा कट्टा 


वाडकरांच्या आठवणीतल्या 'स्वरसम्राज्ञी', ज्येष्ठ गायक Suresh Wadkar 'माझा' कट्ट्यावर https://bit.ly/3Lv80oJ


Majha Katta : जेव्हा सुरेश वाडकर शब्द विसरले...लतादीदींच्या आठवणींचा कट्टा https://bit.ly/3HOSgL5


ABP माझा ब्लॉग


एकतेचा अखंड प्रवास.. ‘हमारा बजाज..’  एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3sFCgEG


ABP माझा स्पेशल


EPFO Facility : पीएफ खात्यातूनही विमा पॉलिसीचा हप्ता भरता येतो, काय आहे EPFO ची 'ही' सुविधा, जाणून घ्या https://bit.ly/3sBcOQO


IISC Recruitment 2022: भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांसाठी भरती! लगेच करा अर्ज https://bit.ly/34SLW6L


World Radio Day: एकेकाळी माहिती आणि मनोरंजनाचं शक्तिशाली साधन असणाऱ्या रेडिओची कथा... https://bit.ly/3JmD4VN


Washim Santra : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडून केली संत्रा शेती, तीन एकरात घेतलं नऊ लाखांचे उत्पन्न https://bit.ly/3Bg6yBK


Valentine's Day : तुमच्या नात्यातील गोडवा वाढवणार 'हे' खास गिफ्ट https://bit.ly/3oNQZMH


International Kissing Day: 'गुज ओठांनी ओठांना सांगायचं...'; दोन मनं जवळ आणणारा 'किस डे'... ही संधी सोडू नका https://bit.ly/3uLbUnq  


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv   


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha