ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2023 | गुरुवार 

1. एकनाथ शिंदे 2014 सालीच बंडाच्या पावित्र्यात होते, उद्धव ठाकरेंचा कॉल आला आणि सर्व शांत; मुख्यमंत्री शिंदे यांचे चरित्रग्रंथ लिहिणाऱ्या प्रा. प्रदीप ढवळ यांचा दावा https://bit.ly/3KBIhLK 

2. एकनाथ शिंदेंच्या बंडावर आदित्य ठाकरेंचा मोठा आरोप, शिंदेंनी तुरुंगात जाण्याच्या भितीने बंड केल्याचा दावा, ते तेव्हा मातोश्रीवर येऊन रडल्याचाही गौप्यस्फोट https://bit.ly/3zUWBdf  आदित्य ठाकरे यांच्या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, आदित्य ठाकरे लहान आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देण्याची सूचना https://bit.ly/3mDLHp4 

3. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तारीखच नव्हे तर न्यायमूर्तीही मिळेनात, आतापर्यंत चार न्यायाधीश केसपासून बाजूला https://bit.ly/3KyfHL9  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा खटला लांबतोय अन् खर्चही; जाणून घ्या वकिलांची फी किती? https://bit.ly/3oe8KqX 

4. 'विधवा महिलांचा यापुढे 'गंगा भागिरथी' असा उल्लेख करावा', मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना; महिला संघटनांचा आक्षेप https://bit.ly/3Kz7Pcr  

5. नोकरीचे आमिष दाखवून तरुणाकडून 28 लाख रुपये उकळले, अक्कलकोट तालुक्यातील नागणसूरच्या श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा https://bit.ly/3UzLMqy 

6. काळजी घ्या... दोनच दिवसांत दुप्पट कोरोनाबाधितांची नोंद; नव्या रुग्णांची संख्या 10 हजार पार https://bit.ly/3KqQ7Ys  

7. नंदुरबारमधील शहादा तालुक्यात घोड्यांवर ग्लॅन्डर्स रोगाचा प्रादुर्भाव, पाच किमीचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित https://bit.ly/3KWYZGQ 

8. प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक, केंद्र सरकारचे मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांना आदेश https://bit.ly/3myNLPq 

9. उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काउंटर, झाशीजवळ असद आणि साथीदार गुलाम यांना कंठस्नान https://bit.ly/3MAwwrv 

10. PBKS vs GT, IPL 2023 Live: पंजाब की गुजरात कोण मारणार बाजी? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3KYavSm  GT vs PBKS Match Preview : गुजरात विरुद्ध पंजाब लढत, कोण ठरणार वरचढ? पाहा हेड टू हेड आकडेवारी https://bit.ly/3GC5gVG 

जयंती विशेष

Ambedkar Jayanti 2023 : भीम जयंतीला वाजवा 'ही' खास गीतं; "भीमराव एक नंबर" ते "लई मजबूत भिमाचा किल्ला" https://bit.ly/3msMedD 

18 हजार वह्या, 20 कलाकार, 3 दिवस; 11 हजार चौरस फूटावर साकारली बाबासाहेबांची मोझेक कलाकृती https://bit.ly/3KYWUu4 

ABP माझा स्पेशल

अंबाजोगाई शहरात तब्बल 12 दिवसाआड पाणीपुरवठा; सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती https://bit.ly/3GGu3bn 

लाच घेण्यासाठी आला अन् साडेनऊ लाखांसह सोनं गमावून बसला; जालन्यात एसीबी पथकाची अशीही कारवाई https://bit.ly/41gcg2u 

भंडाऱ्यात शेतकऱ्यांसाठी सलाम किसानचा पुढाकार, तंत्रज्ञानामार्फत अवघ्या 90 सेकंदात माती परीक्षण https://bit.ly/41mkshF 

शेतीसंदर्भातील चर्चेसाठी KissanGPT चा AI चॅटबॉट लॉन्च, शेतकऱ्यांना मिळणार योग्य वेळी योग्य सल्ला  https://bit.ly/3KVULPs 

काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण! धोनी मैदानावर आल्यावर करोडो चाहत्यांनी रोखला श्वास, रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांची नोंद https://bit.ly/403IEEr 

IPL 2023 : धोनीला अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकू न देणारा संदीप शर्मा आहे तरी कोण? https://bit.ly/43s1tnN 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv