ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2023 | रविवार

1. पंतप्रधानांची सैन्य दलासोबत दिवाळी, जवानांसोबत आनंद साजरा करण्यासाठी थेट हिमाचल गाठलं https://tinyurl.com/ypeuhvby  जिथे राम तिथे अयोध्या, जिथे तुम्ही तिथे माझी दिवाळी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवानांना उद्देशून वक्तव्य https://tinyurl.com/58ep5cwm 

2. 'समाजाच्या अपेक्षांवर नांगर, यंदा दिवाळी साजरी करणार नाही', रुग्णालयाच्या डिस्चार्जनंतर मनोज जरांगेंचा निर्धार  https://tinyurl.com/hw8p62t4  'आता याला थेट पंढरपूरचाच झेंडा उचलायला लावणार'; पाहिल्याचं सभेत जरांगेंचा इशारा कुणाला? https://tinyurl.com/2t64w8p6 

3. ऐन दिवाळीत रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका, पडेगावच्या सीमेवरून परत पाठवलं https://tinyurl.com/3mk962j4 

4. शरद पवारांची प्रकृती स्थिर, बारामतीतील गोविंदबागेत पवारांना भेटायला नागरिकांची रीघ, पुढील दोन दिवस घरीच नागरिकांना भेटणार https://tinyurl.com/5ft4hnst 

5. अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची पिकअपला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 11 जखमी  https://tinyurl.com/4ntf9wvx 

6. गुंवतणूकदारांसाठी दिवाळी छप्पर फाड अन् मालामाल, गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत गुंतवणूकदारांनी कमावले 64 लाख कोटी रुपये https://tinyurl.com/4beb92h4 

7. आमटी भाकर खाऊन छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी साजरी केली 'काळी दिवाळी'; जिल्ह्यात सरसकट दुष्काळाची मागणी https://tinyurl.com/4aaxu7ak 

8. 'कुटुंब घरात, मुलगा दारात', पणती लावताना बिबट्याने झडप घातली,  दिंडोरीत आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/3nbwvpf5 

9. उत्तराखंडमध्ये टनेलचा भाग कोसळला, 36 मजूर अडकले, बचाव कार्य सुरू https://tinyurl.com/2syu7rwj 

10. श्रेयस अय्यर, केएल राहुलची धडाकेबाज शतके, रोहित-गिल-विराटची अर्धशतके, भारताचा 410 धावांचा डोंगर https://tinyurl.com/5xcnh4rd  तीन शतकं हुकली, पण टाॅप 5 फलंदाजांची फिप्टी अन् वर्ल्डकपच्या इतिहासात पराक्रमाची नोंद! https://tinyurl.com/495k8bmj 

ABP माझा कट्टा

म्हणून श्रद्धा जोशींनी दागिन्यांचा त्याग केला, शर्मा दाम्पत्याचा सकारात्मकता पेरणारा 'माझा कट्टा' https://tinyurl.com/26kmhjpk 

Majha Katta : शिपायाचं काम केलं, श्रीमंतांची कुत्री फिरवली, संघर्ष केला पण IPS झाला; '12th Fail' मनोज कुमार शर्मांची इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/3svasu3h 

ABP माझा विशेष 

Sharad Pawar : शरद पवारांनी या आधीच कुणबी दाखला काढला? व्हायरल होणाऱ्या OBC दाखल्यामागचं सत्य काय?  https://tinyurl.com/d75xkemd 

किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करा, दुप्पट पैसे मिळवा; शेतकऱ्यांना मोठी संधी https://tinyurl.com/4tbejyss 

 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv