ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2023 | सोमवार 1. सत्तासंघर्षाच्या निकालाचा एक महिना पूर्ण, सरकार टेन्शन फ्री होण्याऐवजी युतीतलं टेन्शन अधिक वाढलं? https://tinyurl.com/5d895src ठाणे, कल्याण, पालघरही आमचेच, भाजप आमदाराचा दावा; भाजप-शिवसेनेत पुन्हा तणाव https://tinyurl.com/44z8k2s6 शिंदे-फडणवीस सरकारचा वर्धापन दिन, 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले, तर सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंची मिश्किल टीका https://tinyurl.com/mtaehm3k

2. ग्यानबा-तुकाराम नामघोषाचा सोहळा पुण्यनगरीत.. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल https://tinyurl.com/2p8esvpe संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे राहुरीकडे प्रस्थान, तर मुक्ताबाईंची पालखी आज अंबड मुक्कामी https://tinyurl.com/bdbtmz26

3. वारकऱ्यांना लाठीमार की पोलिसांना ढकलाढकली? आळंदीतील लाठीचार्ज प्रकरणातली दुसरी बाजू मांडणारा व्हिडीओ समोर; नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/mfxusfk7 आळंदीत लाठीमार झाला नसल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर विरोधकांची टीका; राजीनाम्याची मागणी https://tinyurl.com/yxf55v2    4. कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी शहानवाजचा ताबा गाझियाबाद पोलिसांकडे, तीन दिवसांनंतर स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश https://tinyurl.com/2ex23d6h  'राजकीय फायद्यासाठी मुंब्र्याला बदनाम करण्याचा प्रयत्न', जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर थेट आरोप https://tinyurl.com/bdhxuspn 5. गांधीजींची हत्या करणाऱ्या  नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नाही, सदावर्ते पुन्हा बरळले, शरद पवारांवरही टीका https://tinyurl.com/57ekj7zb

6. अब्दुल सत्तारांचं वक्तव्य खरं की पत्र? कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचं बिंग फुटलं, वादग्रस्त धाडीतील दीपक गवळी पीए असल्याचं पत्रातून स्पष्ट https://tinyurl.com/bdm2eabk

7.  औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, मुस्लिम कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना इतिहास समजून सांगावा, कागलचे आमदार हसन मुश्रीफांचे कळकळीचे आवाहन https://tinyurl.com/ynh4j3yx कागलमध्ये ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या कलश दिंडीत रंगले आमदार हसन मुश्रीफ, गळ्यात घेतली वीणा https://tinyurl.com/3hzh7frf

8. मोसमी पाऊस लांबल्यास कोल्हापुरात 'पाणीबाणी' अटळ; पाणीप्रश्नी जिल्हाधिकारी दोन दिवसात बैठक घेणार https://tinyurl.com/bddzftau कोयना धरणात केवळ 12 टक्केच पाणीसाठा शिल्लक; सांगलीत कृष्णामाईचे पात्र कोरडे https://tinyurl.com/2x55pwrw

9. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी, पुढील 48 तास मान्सूनसाठी अनुकूल वातावरण; विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम https://tinyurl.com/4e69vafs मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा! चक्रीवादळामुळे रिमझिम पावसाची हजेरी, तापमान घसरलं https://tinyurl.com/5d456u4r

10. मौका... मौका... वर्ल्डकपमध्ये 'या' दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान; पाहा संपूर्ण शेड्यूल https://tinyurl.com/4v7dcmbj शुभमन गिलला 'ते' स्टेटस महागात, ICC कडून दंड; तर टीम इंडिया अन् कांगारूंवरही स्लोओव्हरसाठी कारवाई https://tinyurl.com/wt3ma954

माझा ब्लॉग

जाहल्या काही चुका...!  कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावर एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/bdcm3ea5

निफ्टीही भाकरी फिरवतो! शेअर बाजार अभ्यासक अभिषेक बुचके यांचा ब्लॉग https://tinyurl.com/bdf9bta9

ABP माझा स्पेशल

बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम, खराब हवामानामुळे काही उड्डाणं रद्द तर काही विलंबाने https://tinyurl.com/bdenax8m

शाळेच्या जीर्ण इमारतीच्या छताला पॉलिथीनचे पांघरुण, शाळा प्रशासनाला सलग तिसऱ्या वर्षी करावी लागणार कसरत https://tinyurl.com/33pyt82c

वणीजवळ सापडली विशालकाय डायनोसॉरची जीवाश्मे, सहा कोटी वर्षांपूर्वीच्या अस्तित्वाचे पुरावे https://tinyurl.com/3f4mr8cn

"झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या", वाढदिवसानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन https://tinyurl.com/45497mp3

कोल्हापुरात गर्भलिंगनिदान चाचणीचा पुन्हा पर्दाफाश; गर्भलिंगनिदानासाठी 15 हजार घेताना रंगेहाथ कारवाई https://tinyurl.com/4z75kvnf

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter

टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv