*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2023| मंगळवार*


1. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज, विधानसभेवर धडकताना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कार्यकर्तेही आक्रमक http://tinyurl.com/bdmz58ay  आमचे पक्ष फोडता, आम्ही तुम्हाला 2024 च्या निवडणुकीत फोडून काढू; रोहित पवारांच्या संघर्ष यात्रा समारोपात संजय राऊतांचा घणाघात http://tinyurl.com/3vhwanda 


2. पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, भाजपचा मोठा धमाका http://tinyurl.com/5yvw3kus  मध्य प्रदेशनंतर राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्री; विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावाचीही घोषणा  http://tinyurl.com/bdhbrrar 


3. गुवाहाटीचा खर्च कोणी केला? केसरकर म्हणतात हा माझा खासगी प्रश्न; ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रश्नांचा भडिमार http://tinyurl.com/5n7fz5dd  'एकनाथ शिंदेकडून दाखल उत्तरावर शेवाळे उत्तर कसे देतील?' ठाकरे गटाच्या वकिलांचा सवाल; आमदार अपात्रता सुनावणीत दोन्ही गटाच्या वकिलांत खडाजंगी http://tinyurl.com/mw94ybxy 


4. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राज्य सरकारने आनंद निरगुडे यांचा राजीनामा स्विकारला http://tinyurl.com/3e4jjbru 


5. सचिन अहिर, अंबादास दानवे ते अनिल परब, ठाकरेंच्या तीन आमदारांनी फडणवीसांना घेरलं, ललित पाटील प्रकरण सभागृहात गाजलं http://tinyurl.com/2yzb8spt 


6. इथेनॉल निर्मिती बंदीवरून अजित पवारांचं अमित शाहांना पत्र, साखर कारखान्यांची 35 हजार कोटींची गुंतवणूक धोक्यात येण्याची भीती व्यक्त http://tinyurl.com/n49sdxtt 


7. दिशा सालियान आत्महत्या चौकशीसाठी SIT ची घोषणा; राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश, अप्पर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन एसआयटीचे नेतृत्त्व करणार http://tinyurl.com/yr4k8zta 


8. आमच्या हातात दंडूके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ, मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा http://tinyurl.com/54xdamv8 


9. धीरज साहूंच्या घरी 351 कोटींचे घबाड जप्त, मोदी म्हणाले, Money Heist ची गरज कुणाला? http://tinyurl.com/bv3y52da  353 कोटी कुठून आले ? धीरज साहूंना काँग्रेसने विचारला जाब http://tinyurl.com/mhbfkrff 


10.  77 खेळाडू, 262.95 कोटी, कोणाची मूळ किंमत किती? IPL लिलावाची A टू Z माहिती http://tinyurl.com/429vmprf 


*एबीपी माझा विशेष* 


विष्णूदेव, मोहन यादव ते भजनलाल, तीन राज्ये, तीन धक्के, भाजपची रणनीती काय? http://tinyurl.com/4c2m5wsd 


'पापलेट'ला जीआय मानांकन मिळणार, तर अवैध मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती http://tinyurl.com/5hpm4yeh 


घरात सापडलेली बेहिशोबी मालमत्ता खासदार साहूंना परत मिळणार? आयकर विभाग जप्त केलेल्या 351 कोटींचं काय करणार? http://tinyurl.com/bdszrrcw 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv             


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv